TATA 3kW Solar System: 78,000 सब्सिडीसह किती येईल एकूण खर्च, AC, फ्रीज, वॉशिंग मशीन चालेल का?
सोलर पॅनेलला विज्ञानाचा सर्वात आधुनिक शोध असं म्हटले जाते, कारण सोलर पॅनेलद्वारे सूर्यापासून प्राप्त झालेल्या प्रकाशापासून वीज तयार केली जाते. हे काम सोलर पॅनेलच्या आत असलेल्या सोलर सेलद्वारे केले जाते. या लेखातून आपण अनुदानाच्या किमतीसह…