सोलापूरच्या शेतकऱ्याची कमाल! 92 गुंठ्यात तब्बल 245 टन ऊस, 2 एकरातून कमावला तब्बल 9 लाखांचा नफा;…
सोलापूर जिल्हा माढा तालुक्यातील परिते येथील गणेश भिवाजी बाबर या युवा शेतकऱ्याने प्रति एकरी 109 टन ऊस उत्पादन घेतले असून, त्यांना 92 गुंठ्यात 251 टन ऊस उत्पादन मिळाले आहे.
गणेश बाबर यांनी आपल्या 92 गुंठे जमिनीत नांगरट, मेहनत मशागत करून…