भारतात आशियातील सर्वात मोठा पूल! दोन राज्यांना जोडणारा, 9.15Km अंतर अन् 182 खांबांवर आहे उभा, पहा…
तुम्ही सर्वांनी तुमच्या अनेक प्रवासात अनेक पूल पाहिले असतील. देशात असे अनेक आश्चर्यकारक आणि अनोखे पूल आहेत ज्यांना पाहण्याची प्रत्येकालाच इच्छा असते, जसे की, कोलकात्याचा हावडा ब्रिज. तुमच्यापैकी अनेकांनी त्याचे सौंदर्य पाहिले असेल, तर…