Pune : जिल्ह्यातील बलुतेदार कारागिरांना मिळतंय 3 लाखांचे कर्ज! अर्ज भरण्यास झाली सुरुवात,…
पुणे जिल्ह्यातील विविध 18 प्रकारच्या पारंपरिक बलुतेदार कारागिरांना त्यांच्या व्यवसायासाठी प्रत्येकी तीन लाख रुपयांपर्यंतचे विनातारण कर्ज दिले जाणार आहे. हे कर्ज दर साल दर शेकडा ( द.सा. द.से.) केवळ पाच टक्के व्याजदराने देण्यात येणार आहे. या…