Take a fresh look at your lifestyle.

8th Pay Commission : 8 व्या वेतन आयोगाबाबत मोठं अपडेट, कसा असणार नवा फॉर्म्युला ? पहा…

नुकतीच केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आली असून त्यांच्या महागाई भत्त्यात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. एआयसीपीआय निर्देशांकाचे आकडे सांगत आहेत की पुन्हा एकदा 4 टक्के डीए वाढ होणार आहे. पण, दरम्यानची चर्चा आठव्या वेतन आयोगाची आहे.…

Maharashtra Loan Scheme : बेरोजगारांना उद्योजक होण्याची मोठी संधी ! महामंडळाच्या योजनेतून मिळवा 20…

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत इतर मागासवर्गीयांसाठी विविध कर्ज योजना राबविण्यात येतात. या अंतर्गत कृषी संलग्न व पारंपरिक उपक्रम, लघु व मध्यम उद्योग, विक्री व सेवा आदींचा समावेश आहे. तसेच स्वयंरोजगार किंवा…

Pune Metro : पुणे ते PCMC प्रवास फक्त 22 मिनिटांत..! विद्यार्थ्यांना भाड्यामध्ये 30% सवलत, टाइम…

पुणे मेट्रोची 'पीसीएमसी ते फुगेवाडी 'व' वनाझ ते गरवारे महाविद्यालय या मार्गिकेवर मागील वर्षी उद्घाटन झाले होते. आज मंगळवारी (दि. 1 ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या दोन्ही मार्गिकांचा विस्तार केला जात आहे. या विस्तारित…

पुणे – नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी होणार दूर, पर्यायी रस्ता होणार विकसित, म्हाळुंगे ते…

पुणे - नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करून त्याला पर्यायी रस्ता करण्याचे शासनाचे नियोजन आहे, या रस्त्यामुळे परिसरातील विकासाला चालना मिळणार असून गावांचे महत्त्व वाढणार आहे असे मत आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी सांगितले. किवळे…

केंद्र – राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर..! पगारात झाली 27312 रुपयांची मोठी वाढ, HRA ही…

केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात पुन्हा एकदा वाढ होणार आहे. सोमवार 31 जुलै 2023 च्या AICPI निर्देशांकाचे आकडे प्रसिद्ध झाले आहेत. याकडे देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले होतं. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार (AICPIN…

पहिला Vedantaला धक्का दिला, आता महाराष्ट्रही नाही अन् गुजरात नाही; बहुचर्चित Foxconn प्रकल्प गेला…

महाराष्ट्रात पुणे जवळील तळेगाव एमआयडीसी येथे प्रस्तावित असलेला Vedanta - Foxconn प्रकल्प गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने राज्यातून पळवला. या मुळे मोठं वादंग निर्माण झालं होतं. यावरुन शिंदे - फडणवीस सरकारला टीकेचे धनी व्हावे…

MHADA : मुंबई म्हाडा लॉटरी 2023 चा निकाल ‘या’ दिवशी लागणार ! आलिशान घरांसाठी राजकारणीसह…

मुंबई मंडळाच्या 4082 घरांसाठी 22 मेपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जून होती. आणि लॉटरीची सोडत 18 जुलै रोजी होणार होती. परंतु काही कारणास्तव या सर्व प्रक्रियेला 24 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आणि परिणामी 18…

Pune Metro : उद्या दुपारनंतर मेट्रो सेवा होणार सुरु, वनाज ते रुबी हॉल व PCMC ते सिव्हिल कोर्ट पर्यंत…

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मंगळवारी (दि. 1 ऑगस्ट) महाराष्ट्रातील पुणे दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान सकाळी 11 वाजता पुणे शहराच्या मध्यवस्तीत असणाऱ्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेऊन पूजाअर्चा करणार आहेत. सकाळी 11.45…

BREKING: देशातील या राज्यांमध्ये पाण्याखाली धावणार ट्रेन,जाणून घ्या किती सुरक्षित आहे हे…

Underwater Metro train: कोलकात्यामध्ये मेट्रो ट्रेन आता पाण्याखाली धावणार,विचार केला तर आपल्या भारतामध्ये पहिल्यांदाच अंडर वॉटर मेट्रो ट्रेन आता सुरु होणार आहे, खरं तर, कोलकाता मेट्रोच्या पूर्व-पश्चिम कॉरिडॉर अंतर्गत हुगळी नदीत पाण्याखालील…

Maharashtra Rain : जुलैमध्ये पावसाचा कहर, ऑगस्टमध्ये कसा राहणार पाऊस ? पहा आजपासून कुठे – कुठे…

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थितीही निर्माण झाली आहे. मात्र, येत्या काही दिवसांत राज्यातील जनतेला पावसापासून थोडासा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. प्रत्यक्षात…