शीघ्रपतनाच्या समस्येने टेन्शनमध्ये आहात का ? ‘हे’ 3 आयुर्वेदिक उपचार करून पहा, 100% प्रॉब्लेम दूर होईल !
शीघ्रपतन म्हणजे काय :-
लवकर शीघ्रपतन किंवा शीघ्र स्खलन (Premature ejaculation) या समस्येमुळे अनेकांना त्रास होतो. शीघ्रपतन,या समस्येबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया…
शीघ्रपतनाची समस्या नेमकी काय असते ?
जेव्हा जेव्हा पुरुष लैंगिक संबंध ठेवतो आणि सुरुवातीच्या 1 ते 2 मिनिटांत किंवा त्यापूर्वी त्याचे वीर्य बाहेर पडते तेव्हा या समस्येला शीघ्रपतन रोग म्हणतात. या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना सेक्सचा कालावधी ठरावीक प्रमाणे फारच कमी असतो. संभोग करण्यासाठी एकूण किती वेळ लागेल आणि वीर्य किती वेळानी बाहेर पडावे यासाठी कोणतेही निश्चित निकष नाहीत. साधारणपणे, निरोगी पुरुषासाठी संभोगाचा कालावधी 3 ते 5 मिनिटांच्या दरम्यान मानला जातो, तर काही रुग्णांना शीघ्रपतनाचा त्रास असल्यास वीर्य एका मिनिटातचं बाहेर येतं.
शीघ्रपतनासाठी आयुर्वेदिक औषधे :-
जर आपण शीघ्रपतनासाठी ऍलोपॅथीच्या औषधांबद्दल बोललो, तर अनेक प्रकारची प्रभावी औषधे बाजारात उपलब्ध असतात, परंतु या औषधांचा सर्वात मोठा तोटा म्हणजे त्यांचा प्रभाव विशिष्ठ कालावधीसाठी असतो आणि त्याच वेळी त्यांचे साइड इफेक्ट देखील होतात. अजून बरेच काही आहेत ज्यामुळे शरीरात इतर प्रकारच्या समस्या निर्माण होतात.
तसेच या समस्येवर आयुर्वेदिक औषधांनी यावर उपाय मुळापासून केला तरी तो कायमस्वरूपी राहतो ,आणि त्यांचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. चला तर जाणून घेऊया काही औषधांची माहिती.
अश्वगंधा रामबाण उपाय :-
आयुर्वेदामध्ये अश्वगंधा हे खूप महत्त्वाचं औषध मानलं जातं. अश्वगंधा हे औषधी वनस्पती म्हणून अवलंबले जातं.अश्वगंधाचा उपयोग लैंगिक समस्यांसाठी इतर अनेक औषधांसोबत केला जातो.अश्वगंधा चूर्णाचे नियमित सेवन केल्याने कोणत्याही दुष्परिणामांशिवाय शीघ्रपतनासह तुमच्या अनेक लैंगिक आजारांना दूर करण्यासाठी उपयुक्त ठरते.
5 ग्रॅम अश्वगंधा चूर्ण घेऊन त्यात तितकीच साखर मिसळून सकाळी आणि संध्याकाळी एकदा कोमट दुधासोबत सेवन करा आणि असे सलग महिनाभर केल्यास फरक पडेल.
वडाचे दूध :-
वडाच्या दुधाचे 20 ते 30 थेंब बत्ताशे किंवा साखरेमध्ये रोज सकाळी खाल्ल्यास शीघ्रपतनाची समस्या दूर होते.
वडाच्या झाडाची साल 3 ग्रॅम, उंबराच्याझाडाची साल 3 ग्रॅम आणि 6 ग्रॅम मिश्री वाटून त्याचा लगदा बनवा, तो खाल्ल्यानंतर 250 मिलीलीटर दूध प्या, आठवडाभरात तुम्हाला फरक दिसून येईल.
वडाची कच्ची फळे सावलीत वाळवून बारीक करून घ्या. सकाळी व संध्याकाळी 10 ग्रॅम गाईच्या दुधासोबत सेवन केल्याने निद्रानाश आणि शीघ्रपतन दूर होते.
सूर्योदयापूर्वी, वडाची पाने तोडल्यानंतर त्यामधून निघणारं दूध, बत्ताशेवर 3-4 थेंब टाकून खा. असा प्रयोग एकावेळी 2-3 बत्ताशे खाऊन पूर्ण करा. दर आठवड्याला 2-2 थेंब वाढवून 5-6 आठवडे वापर सुरू ठेवा.
याच्या नियमित सेवनामुळे शीघ्रपतन, शक्ती वाढवण्यासाठी, वीर्य पातळ होणे, झोपेचे विकार,प्रमेह (Gonorrhea) इत्यादी रोगांवर रामबाण उपाय आहे.
जायफळ :-
जायफळमध्ये कामोत्तेजक गुणधर्म असतात जे शीघ्रपतनाच्या समस्येवर अतिशय फायदेशीर घरगुती उपाय आहे.
हा एक मसाला पदार्थ असून अनेक आरोग्य फायद्यांशी संबंधित आहे जसे की वेदना कमी करणे, शीघ्रपतन दूर करणे, विषारी पदार्थ काढून टाकणे, संपूर्ण शरीरात रक्त परिसंचरण करणे इ. तुम्ही जायफळ पावडरला सॉस, सूप इत्यादीमध्ये मिसळून खाऊ शकता…
1 लिटर पाणी,भोपळ्याच्या काही स्वच्छ बिया, 2 लहान कापलेले बटाटे आणि 5 लसूण पाकळ्या आणि एक जायफळ घ्या.पाणी एक उकळी आणा. सर्व साहित्य उकळत्या पाण्यात टाका.10 मिनिटे उकळू द्या. नंतर झाकण बंद करा. काही वेळाने बटाटे आणि लसूण शिजला आहेत की नाही ते तपासा, चांगले शिजल्यानंतर सूप प्या.
जायफळमध्ये अनेक प्रभावी मिनरल्स आढळतात. मायरीस्टिसिन आणि मॅसेलिग्नन सारखे इतर महत्त्वाचे घटक त्यात असतात. हे सर्व घटक शीघ्रपतनाच्या समस्येवर उपचार करतात.
बाभळीच्या कच्च्या शेंगा उपयुक्त :-
आंब्याची कच्ची फळे (जी हरभर्याएवढी असते) आणि कच्ची उंबरे (जे कडक आणि अगदी लहान असते) आणि बाभळीच्या कच्च्या शेंगा (ज्याला बिया नसतात) या सावलीत वाळवाव्यात. हे सर्व तुकडे बारीक करून पावडर बनवा आणि सुरक्षित ठेवा.हे चूर्ण 3 ग्रॅम 12 ग्रॅम मधात मिसळून रोज सकाळी 21 दिवस सलग सेवन केल्याने शीघ्रपतन दूर होते.
हे सर्व उपाय शीघ्रपतनावर रामबाण उपाय आहेत…