IAS I-Q : भारतातलं असं कोणतं राज्य आहे, तिथले बहुसंख्य रहिवासी हे ख्रिश्चन आहेत ?

0

प्रश्न 1 :  नुकतेच संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगाचे नवीन प्रमुख कोण बनले आहे ?
पर्याय :-
(a) अँलेक्स फिंच
(b) वोल्कर टर्क
(c) मिलेन जॉन
(d) सर्विया फर्डी

उत्तर : (b) वोल्कर टर्क

प्रश्न 2 : दरवर्षी कोणत्या तारखेला “जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन” जगभरात साजरा केला जातो ?
पर्याय :-
(a) 10 सप्टेंबर रोजी
(b) 11 सप्टेंबर रोजी
(c) 09 सप्टेंबर रोजी
(d) 07 सप्टेंबर रोजी

उत्तर : (a) 10 सप्टेंबर

प्रश्न 3 : अलीकडे, “डायमंड लीग ट्रॉफी” जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण बनला आहे ?
पर्याय :-
(a) रवींद्र खेडा
(b) गुरतेज सिंग
(c) जोगिंदर बेदी
(d) नीरज चोप्रा

उत्तर : (d) नीरज चोप्रा

प्रश्न 4 : भारतीय वंशाच्या बॅरिस्टर ‘सुएला ब्रेव्हरमन’ कोणत्या देशाच्या नवीन गृहमंत्री बनल्या आहेत ?
पर्याय :-
(a) जपान
(b) ब्रिटन
(c) स्वीडन
(d) फ्रान्स

उत्तर : (b) ब्रिटन

प्रश्न 5 : 2022 चा “राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार” किती शिक्षकांना मिळाला आहे ?
पर्याय :-
(a) 39
(b) 43
(c) 46
(d) 49

उत्तर : (c) 46

प्रश्न 6 : कॅनडामध्ये भारताचे नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
पर्याय :-
(a) संजय कुमार वर्मा
(b) नरेश कुमार सिंग
(c) आलोक कुमार वर्मा
(d) हार्दिक सिंग पनवार

उत्तर : (a) संजय कुमार वर्मा

प्रश्न 7 : केंद्र सरकारने “राजपथ” चे नवीन नाव काय ठेवलं आहे ?
पर्याय :-
(a) आझाद मार्ग
(b) भारत पथ
(c) कर्तव्य पथ
(d) अटल मार्ग

उत्तर :- (c) कर्तव्य पथ

प्रश्न 8 : कॅनडातील मार्कहम शहरातील एका रस्त्याचे नाव कोणत्या भारतीय गायकाच्या नावावर ठेवण्यात आलं आहे ?
पर्याय :-
(a) सोनू निगम
(b) जुबिन नौटियाल
(c) ए. आर.रहमान
(d) उदित नारायण

उत्तर : ए. आर. रहमान

प्रश्न 9 : भारतातलं असं कोणतं राज्य आहे, तिथले बहुसंख्य रहिवासी हे ख्रिश्चन आहेत ?
पर्याय
(a) राजस्थान
(b) सिक्कीम
(c) मणिपूर
(d) तामिळनाडू

उत्तर : मणिपूर (41.29%)

प्रश्न 10 : घटनेच्या कोणत्या भागात ग्रामपंचायतींच्या स्थापनेबाबतचा उल्लेख आहे ?
पर्याय
(a) भाग – 3
(b) भाग – 4
(c) भाग – 5
(d) भाग – 6

उत्तर : (c) भाग – 5

प्रश्न 11 : स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोणत्या राज्यातील होते ?
पर्याय :-
(a) महाराष्ट्र
(b) उत्तरप्रदेश
(c) गुजरात
(d) बिहार

उत्तर : (d) बिहार (राजेन्द्र प्रसाद)  

Leave A Reply

Your email address will not be published.