शेतीशिवार टीम, 26 डिसेंबर 2021 : UPSC परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा आहे. जे उत्तीर्ण होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते.आणि जो या परीक्षेत उत्तीर्ण होतो तो देशाचा (IAS) अधिकारी होतो. या परीक्षेचे एकूण तीन टप्पे आहेत. ज्यामध्ये लेखी बरोबर इंटरव्हिव्ह हि घेतला जातो. प्रत्येकजण लेखी परीक्षा पास तर होतो पण इंटरव्हिव्ह मध्ये अडकतात.
खरं तर असे अनेक प्रश्न या UPSC इंटरव्यू दरम्यान विचारले जातात. ज्याची उत्तरे प्रत्येकाच्या डोक्यात बसत नाहीत. हे प्रश्न खूप गुंतागुंतीचे आणि गुंफलेले असतात. भल्याभल्यांचं मन हेलावतं. तर आज आम्ही या पोस्टमध्ये तुमच्यासाठी असेच काही प्रश्न घेऊन आलो आहोत जे तुम्हाला इंटरव्हिव्ह मध्ये खूप मदत करू शकतात.
प्रश्न – असं कोणतं झाड आहे, त्यावर चढता येत नाही ?
उत्तर – केळीच्या झाडावर..
प्रश्न – असं कोणतं झाड आहे त्यावर उगवणारं फळ सर्वात मोठं असतं ?
उत्तर – फणस
प्रश्न – कापलेलं सफरचंद जर थोडा वेळ ठेवलं तर त्याचा रंग का बदलतो ?
उत्तर – यामागं एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे. सफरचंदात कॅटेचिन, पॉलिफेनॉल आणि कॅफिन आढळतं. सफरचंद ज्यावेळेस कापलं जातं तेव्हा त्यात असलेलं फिनोलिक अँसिड हवेच्या संपर्कात येतं.त्यामुळे सफरचंदाचा रंग बदलतो.
प्रश्न – असं कोणतं फळ आहे त्यामध्ये सर्वात जात जीवनसत्वे आढळतात ?
उत्तर – गाजर
उत्तर- पांढरं सोनं कशाला म्हणतात ?
उत्तर- कापूस
प्रश्न – असं कोणतं शहर आहे त्याला 1 दिवसासाठी भारताची राजधानी बनवण्यात आलं होतं ?
उत्तर – अलाहाबाद
1858 मध्ये, ईस्ट इंडिया कंपनीने शहरातील ब्रिटिश राजेशाहीकडे राष्ट्राचा कारभार सोपवल्यामुळे अलाहाबाद शहराला 1 दिवसासाठी भारताची राजधानी बनवण्यात आलं होतं. त्यावेळी अलाहाबाद ही उत्तर-पश्चिम प्रांतांची राजधानी होती.
प्रश्न – भारतातील सर्वप्रथम क्रेडिट कार्ड कोणत्या बँकेने जारी केलं होतं ?
उत्तर – सेंट्रल बैंक ऑफ इंडिया
प्रश्न – मानवी शरीराचा कोणता भाग लवकर बरा होतो ?
उत्तर – जिभ
प्रश्न – ‘इन्कलाब जिंदाबाद’चा नारा सर्वप्रथम कोणी दिला ?
उत्तर – भगत सिंग
प्रश्न – असा कोणता पक्षी आहे जो दगड खातो ?
उत्तर – शहामृग (ostrich)
प्रश्न – महिलांचा सर्वात संवेदनशील भाग कोणता ?
उत्तर – योनीमार्गातील क्लिटॉरिस (Clitoris) हा महिलांचा सर्वात संवेदनशील भाग जातो.
प्रश्न – CDS चा फुल फॉर्म काय आहे ? त्या पदा बद्दल तुम्ही काय सांगाल ?
उत्तर “CDS म्हणजे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (Chief of Defence Staff of the Indian Armed Forces)
हा लष्करी अधिकारी लष्कराच्या “आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स” च्या तीन भागांचा प्रमुख असतो. जो विशिष्ट परिस्थितीत तिन्ही सैन्याच्या ऑपरेशन्समध्ये समन्वय आणि नियंत्रण ठेवतो. देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री यांच्याशी ते थेट संपर्कात असतात.कोणत्याही देशासाठी हे अत्यंत महत्त्वाचे पद मानलं जातं ?