प्रश्न : हत्तींच्या पायात हाडं असतात का ?
उत्तर: होय, हत्तीच्या पायांचा आकार हा खांबासारखा असतो. आणि पायांमध्ये हाडे असतात. हत्तीच्या वजनाचा सर्व भाग हा पायांवर येतो म्हणून हत्तीचे पाय फुगल्यासारखे वाटतात.
प्रश्न : पेनचा शोध कोणी आणि केव्हा लावला ?
उत्तर : फाउंटन पेनचा शोध पेट्राचे पोएनारू (Petrache Poenaru) यांनी 1827 मध्ये लावला होता. आणि 1888 मध्ये जॉन जे. लाउड (John J. Loud) यांनी पहिला बॉल पेन बनवला.
प्रश्न : मिस वर्ल्ड (Miss World) झाल्यानंतर किती पैसे मिळतात ?
उत्तर : मानुषी छिल्लरने मिस वर्ल्ड 2017 स्पर्धेत भाग घेतल्यानंतर 10 कोटी रुपयांचे रोख पारितोषिक जिंकलं.
मिस वर्ल्ड झाल्यानंतर जगात वर्षभर कोठेही फ्री मध्ये फिरण्याची मुभा असते.
प्रश्न : सॅमसंग (Samsung) कंपनी कधी आणि कोणी तयार केली ?
उत्तर : सॅमसंग (Samsung) ही कंपनी दक्षिण कोरियाची आहे. त्याची स्थापना 1938 मध्ये ली – बुंग चाल (Lee Byung-Chull) यांनी केली. सॅमसंग कंपनीने 1960 मध्ये इलेक्ट्रॉनिक्स बाजारात प्रवेश केला.
प्रश्न : आर्मीचा फुल फॉर्म काय आहे ?
उत्तर : आर्मीचा फुल फॉर्म अलर्ट रेग्युलर मोबिलिटी यंग (Alert Regular Mobility Young) आहे. Army हे नाव लॅटिन शब्द armata पासून बनलं आहे.
प्रश्न : चंद्रावर अशी कोणती वनस्पती वाढली आहे, त्या वनस्पतीचं नाव काय ?
उत्तर : चीनच्या नॅशनल स्पेस अँडमिनिस्ट्रेशनच्या चांगई-4 मोहिमेला कापसाचं रोप वाढवण्यात यश आलं आहे.
प्रश्न : गांजाला इंग्रजीत काय म्हणतात?
उत्तर : गांजाला इंग्रजीत ‘hemp’ असं म्हणतात
प्रश्न : भारतातील सर्वात जुनी मस्जिद कोठे आहे ?
उत्तर : चेरामन जुमा (Cheraman Zuma) मस्जिद ही भारतातील पहिली जुमा मशीद आहे. चेरामन जुमा (Cheraman Zuma) मस्जिद केरळमधील कोडंगलूर तालुक्यातील मेथला गावात आहे.
प्रश्न : हेलिकॉप्टर जिथे उतरतं तिथे H असं का लिहिलेलं असतं ?
उत्तर : H म्हणजे हेलिपॅड. हेलिपॅड हे लँडिंग क्षेत्र आहे. जिथे हेलिकॉप्टर सुरक्षितपणे उतरलं जाऊ शकतं.
प्रश्न : एखाद्या गोष्टीचा राग आल्यास काय करावं ?
उत्तर : जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा सुंदर संगीत ऐका. मन शांत ठेवा, मन दुसरीकडे वळवा. व्यायाम करा तुमच्या आवडत्या गोष्टी मन गुंतवा.
प्रश्न : जगातील सर्वात जास्त अण्वस्त्रे (Nuclear weapons) कोणत्या देशाकडे आहेत ?
उत्तर : वॉशिंग्टनस्थित आर्म्स कंट्रोल असोसिएशनच्या अहवालानुसार, रशियाकडे देशात सर्वाधिक अण्वस्त्रे (Nuclear weapons) आहेत.
अमेरिकेकडे एकूण 6,800 अण्वस्त्रे आहेत, तर रशियाकडे अशी 7,000 अण्वस्त्रे आहेत.
प्रश्न : अंतराळातील सर्वात थंड ठिकाण कोणतं आहे ?
उत्तर : अंतराळ नक्षत्र केंद्रातील बुमेरांग नेबुला (Boomerang Nebula) हे अधिकृतपणे संपूर्ण विश्वातील सर्वात थंड ठिकाण आहे. तेथे एक केल्विन – 458 अंश फॅरेनहाइट किंवा -272 अंश सेल्सिअस आहे.
प्रश्न : पेन्सिलचा (Pencil) शोध कोणी आणि केव्हा लावला ?
उत्तर : पेन्सिलचा शोध 1795 मध्ये “Nicolas-Jacques Conté” (1755 – 1805) यांनी 1795 मध्ये लावला होता. या पेन्सिलमध्ये त्यांनी चिकणमाती आणि ग्रेफाइट नावाचा घटक पाण्यात मिसळला आणि त्याचे मिश्रण तयार केलं होतं.
प्रश्न : डास एका वेळी आपलं किती रक्त पितात ?
उत्तर : डास त्यांच्या नांगीने एका वेळी 0.001 ते 0.1 मिली रक्त पितात.
एका वेळी 1,20,0000 डास मिळून तुमच्या शरीरातील सर्व रक्त पिऊ शकतात.
प्रश्न : असा कोणता प्राणी आहे जो लोखंड (Iron) सुद्धा पचवू शकतो ?
उत्तर : मगर (Crocodile) जी लोखंड पचवू शकते.