अरे देवा ! राज्यातील तरुणांना आणखी एक मोठा धक्का ; वेदांता-फॉक्सकॉन पाठोपाठ 30,000 कोटींचा 80 हजार…
शेतीशिवार टीम : 14 सप्टेंबर 2022 : शिवसेना - युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. वेदांता - फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातकडे…