PM Kisan Yojana । ‘या’ रिफंड लिंकद्वारे रक्कम करा परत, अन्यथा होऊ शकतो तुरुंगवास अन् दंड…
शेती शिवार टीम, 13 मे 2022 :- पीएम किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi Yojana) योजनेंतर्गत लाभ घेतलेले अपात्र शेतकरी एका क्लिकवर स्वतः सरकारला पैसे परत करू शकतात. पीएम किसान सन्मान निधीच्या वेबसाइटवर एक लिंक जोडली आहे ज्याद्वारे तुम्ही…