PM KISAN : पीएम किसान योजनेच्या निधीत वाढ होणार? कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांची संसदेत…
PM KISAN : शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने गेल्या काही वर्षांपासून विविध कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. त्यापैकी महत्त्वाची आणि लोकप्रिय योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पीएम किसान योजना). या योजनेच्या…