IMD Alert | पुणे जिल्ह्यात पुढील चार दिवस जोरदार पावसाची शक्यता, ‘या’ 9 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा…
महाअपडेट टीम, 19 जुलै 2021 :- गेल्या तीन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला मोठा धक्का बसला आहे. शनिवारी रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईचे अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. आज हवामान खात्याकडून (Meteorological!-->…