Land Records : फक्त रजिस्ट्रीच नाही तर ही 7 कागदपत्रे सिद्ध करतात घर – मालमत्तेचा मालकी हक्क,…
प्रत्येकाला स्वतःचे घर, शेतजमीन असावी असे स्वप्न असते. लोकं कठोर परिश्रम आणि प्रत्येक पैसा जोडून हे स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न करतात. पण जेव्हा हे स्वप्न सत्यात उतरण्याच्या उंबरठ्यावर पोहोचते तेव्हा या प्रक्रियेत बरीच कागदपत्रे उभी…