शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! सामूहिक सिंचनासाठी आता कमाल 25 लाखांचे अर्थसहाय्य..
जलयुक्त शिवार अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यात सामुहिक सिंचन सुविधा तयार करण्यासाठी शेतकऱ्यांच्या दोन हजार गटांना मदत केली जाणार आहे. शेतकरी गटाला सामूहिक सिंचनासाठी कमाल 25 लाख रुपयांपर्यंत मदत दिली जाणार आहे.
या कामांसाठी…