देशातला पहिला सर्वात लांब समुद्री बोगदा तयार, समुद्राखाली 10.58 Km लांब तर 70 मीटर खोल, 45 मिनिटांचा…
गिरगाव ते प्रियदर्शनी पार्क या कोस्टल रोड अंतर्गत दुसऱ्या बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. हा देशातील सर्वात लांब सागरी बोगदा (India First-Ever Undersea Twin Tunnels)आहे, जो लवकरच मुंबईकरांना भेट म्हणून दिला जाणार आहे.
बीएमसी कोस्टल रोड…