शेतीशिवार टीम, 7 जानेवारी 2022 :-फिक्सड डिपाॅजिट ही एक गुंतवणूक आहे ज्यावर रिटर्नची गारंटी दिली जाते. यामुळेच मोठ्या संख्येने लोक एफडीमध्ये गुंतवणूक करतात. 

मात्र कधी घाईघाईत तर कधी माहिती कमी असल्यामुळे गुंतवणूकदार चुकीच्या ठिकाणी पैसे टाकतात. त्यामुळे अनेकवेळा नुकसान सहन करावे लागते. 

तुम्हालाही नवीन वर्षात FD मध्ये पैसे गुंतवायचे असतील तर हि पोस्ट अवश्य पहा टॉप 10 बँकांचे व्याजदर. चांगले रिटर्न कुठे मिळतात चला तर मग जाणून घेऊया –

जाणून घेऊया टाॅप बँकांचे व्याजदर-

बँक  6 महिने किंवा जास्त   पण एक वर्षापेक्षा   कमी  (%) 1 वर्ष किंवा जास्त   परंतु 2 वर्षांपेक्षा   कमी(%)  2 वर्षे किंवा अधिक   3 वर्षांपेक्षा कमी (%)  3 वर्षे किंवा जास्त   परंतु 5 वर्षांपेक्षा कमी (%) 5 वर्षे किंवा अधिक (%)
यस बँक 4.75-5.00 5.75-6.00 6.00 6.25 6.25
आरबीएल बँक 4.50-5.25 6.00 6.00 6.30 5.75-6.30
एक्सिस बँक 4.40 5.10-5.25 5.40 5.40 5.75
आईडीएफसी फर्स्ट बँक 3.25-4.75 5.25 5.25-5.75 5.75-6.00 5.75-6.00
यूनियन बँक ऑफ इंडिया 4.30-4.40 5.00-5.10 5.10-5.30 5.30-5.40 5.40-5.50
कर्नाटक बँक 5.00 5.10 5.10-5.20 5.40 5.40-5.50
आईसीआईसीआई बँक 3.50-4.40 4.90-5.00 5.00-5.20 5.20-5.40 5.40-5.60
इंडसंइड बँक 4.25-5.50 6.00 6.00 6.00 5.50-6.00
धनलक्ष्मी बँक 4.25 5.15 5.15-5.30 5.30-5.40 5.40-5.50
SBI 4.40 5.00 5.10 5.30 5.40

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *