शेतीशिवार टीम, 6 डिसेंबर 2021 : UPSC कँडिडेट्सला लेखी परीक्षेपेक्षा इंटरव्हिव्ह चीच जास्त चिंता असते. इंटरव्हिव्ह =मध्ये विचारलेल्या प्रश्नांबाबत मनात एक भीती कायम असते. मुलाखत पॅनेल कैंडिडेट्सची मानसिक क्षमता आणि सामान्य ज्ञान तपासण्यासाठी विविध प्रश्न विचारते. असेच काही साधे पण वळवळणारे प्रश्न आम्ही तुमच्यासमोर ठेवत आहोत.
प्रश्न : भारताचे पहिले वायसराय कोण होते ?
उत्तर: लॉर्ड कॅनिंग.
प्रश्न : जगातील सर्वात मोठी नदी कोणती आहे ?
उत्तर : ऍमेझॉन नदी. जे ‘दक्षिण अमेरिकेत’ आहे. त्याची लांबी 6400 कि.मी.आहे. जे नाईल नदीपेक्षा थोडे कमी आहे. पाण्याच्या घनतेने ही जगातील सर्वात मोठी नदी आहे.
प्रश्न : स्वप्नं फक्त झोपेतच का येतात ?
उत्तर : वैज्ञानिक संशोधनानुसार प्रत्येक व्यक्तीला झोपताना दोन-तीन वेळा स्वप्ने पडतात. काहींना ते आठवतात तर काही विसरून पण जातात. झोपेत असताना व्यक्तीला त्याच्या मानसिक स्थितीशी संबंधित स्वप्ने दिसतात.
प्रश्न: भारतात असा कोणता पदार्थ आहे, जो कोळशावर भाजला जातो ?
उत्तर: तंदुरी कोळशावर शिजवली जाते.
प्रश्न : कोणत्या प्राण्याचा मेंदू त्याच्या शरीरापेक्षा मोठा आहे ?
उत्तर : मुंगी.
प्रश्न: असा कोणता शब्द आहे, ज्यामध्ये फळ, फुल, मिठाई हे तिन्ही शब्द येतात ?
उत्तर: गुलाब जामुन.
प्रश्न : भारतात सूर्य सर्वप्रथम कोणत्या राज्यात उगवतो ?
उत्तर : अरुणाचल प्रदेश.
प्रश्न : स्त्रीचं असं कोणतं रूप आहे जे तिचा पती कधीही पाहू शकत नाही ?
उत्तर : विधवेचे रूप