देशातील सर्वात कठीण परीक्षा UPSC पास केल्यानंतर IAS-IPS अधिकारी तयार होतात. प्रत्येक तरुणाचे डीएम (DM) आणि एसपी (DM) बनण्याचं स्वप्न असतं. यासाठी दरवर्षी होणाऱ्या नागरी सेवा परीक्षेत (Civil Services Exam) लाखो उमेदवार बसतात. त्यापैकी काही प्री-मेन्स (Pre-mens) परीक्षेत पात्र होऊन इंटरव्हिव पर्यंत पोहोचतात. इंटरव्हिव्ह ही सर्वात कठीण राउंडपैकी एक आहे. यामध्ये अनेक वेळा पॅनेलचे सदस्य काही अवघड आणि विषयबाह्य प्रश्न विचारतात. हे प्रश्न तसे अवघड नसले तरी घाम फोडणारे असतात हे मात्र नक्की. तुम्हीही UPSC ची तयारी करत असाल तर इंटरव्हिवला विचारलेले हे 5 प्रश्न नक्की पहा…
प्रश्न – जगातला असा कोणता प्राणी आहे, ज्याला 32 मेंदू आहेत, त्याचं नाव सांगू सांगाल का ?
उत्तर – पृथ्वीवरील प्रत्येक प्राण्याला एकच मेंदू असतो, परंतु असा एक प्राणी आहे ज्याकडे 32 मेंदू (Brain) आहेत. तुम्ही कधी जोंक (Leech) पाहिला आहे किंवा कुठं ऐकलं आहे का ? जोंक हा एकमेव प्राणी आहे ज्याला 32 मेंदू आहेत.
प्रश्न – जगात असा एक देश आहे जिथे एकही न्यूज चॅनल नाही, त्याचे नाव सांगाल का ?
उत्तर – भारतासह अनेक देशांमध्ये न्यूज चॅनेल्सची संख्या खूप आहे, परंतु जगात अजूनही एक असा देश आहे जिथे एकही न्यूज चॅनल नाही. त्या न्यूज चॅनल चं नाव आहे ग्रीस. ग्रीस असा देश आहे ज्यात एकही न्यूज चॅनेल्स नाही.
प्रश्न – असा कोणता जीव आहे, तिने आपल्या मुलांना जन्म देताच मरण पावते ?
Heavy Rain : राज्यात पुन्हा दमदार पाऊस; बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे संकेत
उत्तर – विंचू हा एक असा जीव आहे जो मुलाला जन्म दिल्यानंतर मरण पावते ?
प्रश्न – गाय ही आपली माता आहे, पण इतर देशाची राष्ट्रीय प्राणी आहे, त्या देशाचे नाव सांगू शकाल का ?
उत्तर- भारताव्यतिरिक्त नेपाळ हे देखील हिंदू राष्ट्र आहे. येथे गाय पवित्र मानली जाते. नेपाळचा राष्ट्रीय प्राणी गाय आहे.
प्रश्न – जगातला असा कोणता एकमेव देश आहे, ज्या देशाच्या नोटांवर ‘गणपती’चा फोटो छापला आहे ?
उत्तर – आता आपण विचार करू की, भारताशिवाय इतर असं कुठे घडू शकतं, पण भारताच्या नोटांवर तर असं नाही, तर असा देश आहे इंडोनेशिया (Indonesia) एक असा देश आहे जिथे गणपतीला शिक्षण, विज्ञान आणि कलांची देवता मानलं जातं. तेथे 20 हजारांच्या नोटेवर गणेशजींचा फोटो छापण्यात आला आहे. या देशात 87% मुस्लीम संख्या असून हिंदू केवळ 3% आहेत.
Heavy Rain : राज्यात पुन्हा दमदार पाऊस; बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे संकेत