Take a fresh look at your lifestyle.

Interview Question : कोणत्या देशातील लोक कुत्रीचं दूध पितात ?

0

शेतीशिवार टीम, 3 डिसेंबर 2021 :- UPSC परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा आहे. जे उत्तीर्ण होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते.आणि जो या परीक्षेत उत्तीर्ण होतो तो देशाचा (IAS)अधिकारी होतो. या परीक्षेचे एकूण तीन टप्पे आहेत.ज्यामध्ये लेखी बरोबर इंटरव्यू हि घेतला जातो. प्रत्येकजण लेखी परीक्षा पास तर होतो पण इंटरव्यू मध्ये अडकतात.

खरे तर असे अनेक प्रश्न या UPSC इंटरव्यू दरम्यान विचारले जातात. ज्याची उत्तरे प्रत्येकाच्या डोक्यात बसत नाहीत. हे प्रश्न खूप गुंतागुंतीचे आणि गुंफलेले असतात. भल्याभल्यांचे मन हेलावतं. तर आज आम्ही या पोस्टमध्ये तुमच्यासाठी असेच काही प्रश्न घेऊन आलो आहोत जे तुम्हाला इंटरव्यू मध्ये खूप मदत करू शकतात.

प्रश्न 1 : अशी कोणती गोष्ट आहे जी आगीत जळत नाही आणि पाण्यात बुडत नाही ?
उत्तर : बर्फ

प्रश्न 2 : कुस्तीमध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण आहे?
उत्तर  : साक्षी मलिक

प्रश्न 3 : एका मुलीला पाहून मनीष त्या मुलीकडे बोट दाखवत म्हणाला – ती माझ्या आजोबांच्या मुलाची एकुलती एक मुलगी आहे, मला सांगा तिचे आणि मनीषचे नाते काय होते ?
उत्तर : मुलगी मनीषची बहीण आहे.

प्रश्न 4 : जर ट्रक ड्राइवर रॉन्ग साइडने जात असेल.पण त्याला पाहूनही तो थांबत नाही, का?
उत्तर  : कारण तो ट्रक चालक पायी चालत होता.

प्रश्न 5 : कोणत्या देशातील लोक कुत्र्याचे दूध पितात ?
उत्तर  : इंटरनेटवर उपलब्ध माहितीनुसार, मोनो देशातील लोक कुत्र्याचे दूध पितात. मोनो देश हे मूळ ‘अमेरिकेतील’ लोक आहेत. मात्र, कुत्र्याचे दूध पिणे चुकीचे मानले जाते.

प्रश्न 6 : जगातील पहिल्या लिपस्टिकचा शोध कोणी लावला?
उत्तर  : जगात प्रथम लिपस्टिकचा शोध “अरब शास्त्रज्ञ अबुल्कोसिस” यांनी इ.स.1865 मध्ये लावला,

प्रश्न 7 : जामा मशिदीला चार दरवाजे आहेत, अकबर नमाज पढण्यासाठी पूर्वेकडील दरवाजाने जामा मशिदीत जात गेले. मग बाहेर येताना कोणत्या दरवाजाने येतील ?
उत्तर : अकबराच्या काळात जामा मशीद नव्हती. त्यामुळे तो कोणत्याही दरवाजातून गेला नाही.

प्रश्न 8 : कोणत्या प्राण्याचा आकार पायाच्या चपलासारखा आहे ?
उत्तर  : पॅरामेशियम

प्रश्न 9 : बाप आपल्या मुलीच्या जन्मानंतर तिला काय देतो आणि लग्न झाल्यावर काढून घेतो ?
उत्तर  : आडनाव

Leave A Reply

Your email address will not be published.