Take a fresh look at your lifestyle.

IAS Interview Question : Q – कुत्र्याच्या तोंडात किती दात असतात ?

0

शेतीशिवार टीम 17 डिसेंबर 2021:- UPSC परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा आहे. जे उत्तीर्ण होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते.आणि जो या परीक्षेत उत्तीर्ण होतो तो देशाचा (IAS)अधिकारी होतो. या परीक्षेचे एकूण तीन टप्पे आहेत. ज्यामध्ये लेखी बरोबर इंटरव्हिव्ह हि घेतला जातो. प्रत्येकजण लेखी परीक्षा पास तर होतो पण इंटरव्हिव्ह मध्ये अडकतात.

खरं तर असे अनेक प्रश्न या UPSC इंटरव्यू दरम्यान विचारले जातात. ज्याची उत्तरे प्रत्येकाच्या डोक्यात बसत नाहीत. हे प्रश्न खूप गुंतागुंतीचे आणि गुंफलेले असतात. भल्याभल्यांचं मन हेलावतं. तर आज आम्ही या पोस्टमध्ये तुमच्यासाठी असेच काही प्रश्न घेऊन आलो आहोत जे तुम्हाला इंटरव्हिव्ह मध्ये खूप मदत करू शकतात.

प्रश्न : उंदीर कधी आणि किती वेळ झोपतो ?
उत्तर : उंदीर रात्री आणि पूर्ण अंधारातच झोपतो. उंदीर दिवसातून 12 तास झोपतो.

प्रश्न : दुर्योधनाच्या बहिणीचे नाव काय होतं ?
उत्तर : दुर्योधनाच्या बहिणीचे नाव दुशाला होतं.

प्रश्न : LCD आणि CPU चे Full form काय आहे ?
उत्तर : LCD चा फुल फॉर्म लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले (Liquid crystal display)
CPU चा फुल फॉर्म सेंट्रल प्रोसेसिंग युनिट (Central Processing Unit) आहे.

प्रश्न : ABCD अक्षराचा शोध कोणी आणि केव्हा लावला ?
उत्तर : ABCD चा शोध इसवी सन पूर्व 8 व्या शतकात एका ग्रीक माणसाने लावला होता.

प्रश्न : इंटरनेटला हिंदीत काय म्हणतात ?
उत्तर : इंटरनेटला हिंदीत ‘अंतरजाल’ म्हणतात.

प्रश्न : कुत्र्याला किती दात असतात ?
उत्तर : कुत्र्याच्या तोंडात 42 दात असतात.

प्रश्न : YouTube वर सर्वात जास्त LIKE केलेला व्हिडिओ कोणता आहे?
उत्तर : सर्वाधिक आवडलेला व्हिडिओ Despacito song . ज्याला आतापर्यंत 46 लाख (47 million) लाईक्स मिळाले आहेत.

प्रश्न : ताजमहाल कोणत्या वर्षी बांधला गेला ?
उत्तर : ताजमहालच्या बांधकामाला 22 वर्षे लागली, त्याचे बांधकाम 1631 मध्ये सुरू झालं अन्1653 मध्ये पूर्ण झालं.

प्रश्न : भारतीय लष्कराच्या गणवेशाचा रंग हिरवा का आहे ?
उत्तर : शत्रूंना मारण्यासाठी त्यांना काही वेळा जंगलात लपून राहावे लागते. त्यामुळे हिरवा रंग शत्रूंना पटकन दिसत नाही.

प्रश्न : शेवयाला इंग्रजीत काय म्हणतात?
उत्तर : शेवयाला इंग्रजीत Vermicelli म्हणतात.

Leave A Reply

Your email address will not be published.