शेतीशिवार टीम, 13 फेब्रुवारी 2022 : UPSC सिविल सेवा परीक्षेसाठी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना त्यांचे आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण करायचं आहे. पण प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण होत नाही. कारण UPSC सिविल सेवा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्याला अनेक टप्पे पार करावे लागतात. यामध्ये केवळ लेखी परीक्षा नाही तर इंटरव्यू देखील आहे.
UPSCचे इंटरव्यू ही नियमित इंटरव्यू नसते. यामध्ये अनेक अवघड प्रश्न विचारले जातात. त्यामुळे उमेदवार त्यात नापास होऊन हातात आलेली मोठी संधी गमावतात. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी अशाच काही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला देणार आहोत ते प्रश्न तुम्हाला आत्तापर्यंत Interview मध्ये विचारले आहेत.
प्रश्न 1 : जर तुम्ही निळ्या समुद्रात लाल दगड ठेवला तर काय होईल ?
उत्तर : लाल दगड निळ्या समुद्रात बुडेल आणि ओला होईल.
प्रश्न 2 : एक माणूस आठ दिवस न झोपता कसा जगू शकतो ?
उत्तर : तर तो माणूस दिवसा नाही तर रात्री झोपणार आहे.
प्रश्न 3 : लोह कसे तयार होतं ?
उत्तर : लोह हा धातूपासून बनवलं जातं, आणि ते खनिज म्हणून पृथ्वीवरून काढलं जातं. पृथ्वीच्या गर्भात हे चौथ्या क्रमांकाचं सर्वात विपुल खनिज आहे.
प्रश्न 4 : दिवस आणि रात्र एकत्र दिसू शकते, अशी कोणती जागा आहे का ?
उत्तर : पृथ्वीच्या झुकण्यामुळे, आर्क्टिक सर्कल च्या ठिकाणी हे शक्य आहे. अलास्का, नॉर्दर्न नॉर्वे आणि आइसलँडप्रमाणेच इथेही दिवस आणि रात्र एकत्र दिसतात. त्याचा व्हिडिओ यूट्यूबवरही उपलब्ध आहे.
प्रश्न 5 : वादळ चंद्रावर किती जोरदारपणे धडकू शकतं ?
उत्तर : पाऊस, वादळ किंवा बर्फ यासाठी आपल्याला पाणी आणि कोणत्याही प्रकारचं वातावरण आवश्यक आहे. पण चंद्रावर कोणतेही वातावरण नाही. येथे हवामान देखील नाही. म्हणूनच चंद्रावर वादळ येणार नाही.
प्रश्न 6 : टायटॅनिकसारखे दुसरे जहाज का बांधलं गेलं नाही ?
उत्तर : टायटॅनिकसारखे दुसरे जहाज बनवण्यासाठी खूप प्रयत्न केले गेले. मात्र मृतांच्या कुटुंबीयांनी याला कडाडून विरोध केला होता. आणि हा मृतांचा अपमान होईल, असे सांगण्यात आले. मात्र, आधुनिक काळात आलिशान हॉटेल्स पाण्यात आणि समुद्रात तरंगत बांधली जातात.
प्रश्न 7 : कोंबडीची कोणती प्रजाती हिरव्या रंगाची अंडी घालते ?
उत्तर : नेडी कोंबडी..
प्रश्न 8 : कुस्तीमध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण आहे?
उत्तर : साक्षी मलिक
प्रश्न 9 : कोणत्या देशातील लोक कुत्र्याचे दूध पितात ?
उत्तर : इंटरनेटवर उपलब्ध माहितीनुसार, मोनो देशातील लोक कुत्र्याचे दूध पितात. मोनो देश हे मूळ ‘अमेरिकेतील’ लोक आहेत. मात्र, कुत्र्याचे दूध पिणे चुकीचे मानले जाते.
प्रश्न 10 : अशी कोणती गोष्ट आहे जी आगीत जळत नाही आणि पाण्यात बुडत नाही ?
उत्तर : बर्फ
प्रश्न 11 : असा कोणता देश आहे जेथे डास आढळत नाहीत ?
उत्तर : आइसलँड
प्रश्न 12 : कोणत्या झाडाचे लाकूड सर्वात मजबूत मानलं जातं ?
उत्तर : देवदार आणि शीशमचे लाकूड हे सर्वात मजबूत मानलं जातं.
प्रश्न 13 : लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठं शहर कोणतं आहे ?
उत्तर : टोकियो
प्रश्न 14 : अशी कोणती गोष्ट आहे, जी आपल्याला दोनदा फुकट मिळते पण नंतर मिळत नाही ?
उत्तर : दात
प्रश्न 15 : सूर्यकिरणांमध्ये किती रंग असतात, त्या रंगाची नवे सांगा ?
उत्तर : 7 रंग. (जांभळा, जांभळा, निळा, हिरवा, पिवळा, नारिंगी आणि लाल)
प्रश्न 16 : असा कोणता प्राणी जो दर 30 दिवसांनी बाळाला जन्म देऊ शकतो ?
उत्तर : स्वॅम्प वॉलबी (Swamp Walby), ही कांगारूची एक प्रजाती आहे आणि दर 30 दिवसांनी बाळाला जन्म देऊ शकते.
प्रश्न 17 : जगातील सर्वात मोठं जेल (तुरुंग) कोठे आहे ?
उत्तर : जगातील सर्वात मोठं तुरुंग तिहार जेल भारतातील दिल्ली येथे आहे. (तिहार तुरुंग 1957 पासून अस्तित्वात असून त्यामध्ये 5200 कैदी ठेवण्याची क्षमता आहे).
प्रश्न 18 : DJ चा फुल फॉर्म काय आहे ?
उत्तर : डिस्क जॉकी (Disc Jockey)
प्रश्न 19 : अशी कोणती गोष्ट आहे जी उन्हातही सुकत नाही ?
उत्तर : घाम (Sweat)