Take a fresh look at your lifestyle.

UPSC Interview Questions : भारतातील सर्वात पहिल्या टीव्ही सीरियलचं नाव होतं?

0

शेतीशिवार टीम, 3 मार्च 2022 : UPSC / MPSC परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा आहे. जे उत्तीर्ण होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. आणि जो या परीक्षेत उत्तीर्ण होतो तो देशाचा (IAS) अधिकारी होतो. या परीक्षेचे एकूण तीन टप्पे आहेत. ज्यामध्ये लेखी बरोबर इंटरव्हिव्ह हि घेतला जातो. प्रत्येकजण लेखी परीक्षा पास तर होतो पण इंटरव्हिव्ह मध्ये अडकतात.

खरं तर असे अनेक प्रश्न या UPSC / MPSC इंटरव्यू दरम्यान विचारले जातात. ज्याची उत्तरे प्रत्येकाच्या डोक्यात बसत नाहीत. हे प्रश्न खूप गुंतागुंतीचे आणि गुंफलेले असतात. भल्याभल्यांचं मन हेलावतं. तर आज आम्ही या पोस्टमध्ये तुमच्यासाठी असेच काही प्रश्न घेऊन आलो आहोत जे तुम्हाला इंटरव्हिव्ह मध्ये अन् परीक्षेमध्ये खूप मदत करू शकतात.

प्रश्न : मोटार वाहनांमधून सुटणार वायूचं नाव काय आहे ?

उत्तर : कार्बन मोनोऑक्साइड.

प्रश्न : नोबेल पुरस्कार देणाऱ्या देशाचं नाव काय आहे?
उत्तर: यूएसए (United States America)

प्रश्न : भारतरत्न’ पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण होते?
उत्तर : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

प्रश्न : कोणता धातू चाकूने सहजपणे कापला जाऊ शकतो ?
उत्तर: सिल्वर (चांदी)

प्रश्न : भारतातील सर्वात प्राचीन पर्वतरांग कोणती ?
उत्तर :अरवली पर्वत

प्रश्न : रामायण लिहिणाऱ्या लेखकाचे नाव काय होतं?
उत्तर : महर्षि वाल्मिकी हे रामायणाचे लेखक आहेत.

UPSC च्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण होत्या ?
उत्तर : रोझ मिलियन बैथ्यू

प्रश्न : पहिला क्रिकेट विश्वचषक कोणत्या देशाने जिंकला ?
उत्तर : वेस्ट इंडिज

प्रश्न : जैन आणि बौद्ध धर्माच्या शिकवणी कोणाच्या काळात देण्यात आल्या ?
उत्तर :बिंबिसार

प्रश्न : आंतरराष्ट्रीय जल दिवस कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर : 22 मार्च

प्रश्न : भारतातलं असं कोणतं राज्य आहे, तिथे रेल्वे मार्ग नाही ?
उत्तर : मेघालय

प्रश्न : एव्हरेस्टवर दोनदा चढाई करणारी पहिली महिला कोण होती ?
उत्तर :संतोष यादव

प्रश्न : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणत्या शहरात भरले होते?
उत्तर :बॉम्बे (मुंबई)

प्रश्न : असा कोणता धर्म आहे, जो सरळ वाचला काय अन् उलट वाचला तरी नाव बदलत नाही…
उत्तर : ‘ईसाई’

प्रश्न : भारत रत्न लता मंगेशकरांनी किती भाषांमध्ये किती गाणी गायली आहेत ?
उत्तर : गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड संस्थेनुसार, लता मंगेशकर यांनी 1948 ते 1974 या काळात 20 भारतीय भाषांमध्ये तब्बल 25,000 सिंगल, ड्युएट आणि ग्रुप्स सॉन्ग गायली आहेत.

प्रश्न : भारतात सर्वात स्वस्त सोनं कोणत्या राज्यात मिळतं ?
उत्तर : भारतातील सर्वात स्वस्त सोनं ‘केरळ’ या राज्यात मिळतं.

प्रश्न : भारतातील सर्वात पहिल्या टीव्ही सीरियलचं नाव होतं ?
उत्तर : 1984 मध्ये दूरदर्शनवर ‘हम लोग’ ही पहिली भारतीय टीव्ही सीरियल प्रसारित झाली. त्याचे दिग्दर्शन पी. कुमार वासुदेव यांनी केलं होतं. ही सीरियल मनोहर श्याम जोशी यांनी लिहिली होती. त्यात एका मध्यमवर्गीय भारतीय कुटुंबाचा संघर्ष दाखवण्यात आला होता…

प्रश्न : आतापर्यंतचा जगातील सर्वात मोठा लिलाव कोणता झाला आहे ?
उत्तर : “द साकुरा” नावाच्या वायलेट गुलाबी हिऱ्याच्या (purple-pink ‘Sakura’ diamond auctions) लिलावाने जगातील सर्वात मोठ्या लिलावाचा विक्रम केला आहे. 15.81 कॅरेटचा हा वायलेट गुलाबी हिरा (purple-pink diamond) हाँगकाँगमध्ये US$ 29.3 दशलक्ष (सुमारे 213 कोटी) मध्ये विकला गेला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.