Take a fresh look at your lifestyle.

UPSC Interview 11 Question : असा कोणता देश आहे जिथं रात्र फक्त 40 मिनिटेच असते ?

0

शेतीशिवार टीम,18 डिसेंबर 2021 :- UPSC परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा आहे. जे उत्तीर्ण होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते.आणि जो या परीक्षेत उत्तीर्ण होतो तो देशाचा (IAS) अधिकारी होतो. या परीक्षेचे एकूण तीन टप्पे आहेत. ज्यामध्ये लेखी बरोबर इंटरव्हिव्ह हि घेतला जातो. प्रत्येकजण लेखी परीक्षा पास तर होतो पण इंटरव्हिव्ह मध्ये अडकतात.

खरं तर असे अनेक प्रश्न या UPSC इंटरव्यू दरम्यान विचारले जातात. ज्याची उत्तरे प्रत्येकाच्या डोक्यात बसत नाहीत. हे प्रश्न खूप गुंतागुंतीचे आणि गुंफलेले असतात. भल्याभल्यांचं मन हेलावतं. तर आज आम्ही या पोस्टमध्ये तुमच्यासाठी असेच काही प्रश्न घेऊन आलो आहोत जे तुम्हाला इंटरव्हिव्ह मध्ये खूप मदत करू शकतात.

प्रश्न : पाण्यातही जळणारा पदार्थ कोणता ?
उत्तर : सोडियम

प्रश्न : फ्रीजमध्ये ठेवलेलं पाणी थंड कसं होतं ?
उत्तर : फ्रीजमधील ‘अमोनिया गॅस’मुळे (Ammonia gas) पाणी थंड होते.

प्रश्न : सर्वात विषारी मासा कोणता ?
उत्तर : रायन लायन (Ryan Lion) नावाचा मासा माणसालाही मारू शकतो तो खूप विषारी आहे.

प्रश्न : जगातील कोणता असा देश आहे जिथे एकही शेत नाही ?
उत्तर: सिंगापूर

प्रश्न : कोणत्या देशाकडं स्वतःचं सैन्य नाही ?
उत्तर : जगात असे अनेक देश आहेत ज्यांनी सुरक्षेसाठी सैन्यापेक्षा पोलिसांवर जास्त अवलंबून आहे, असे सुमारे 7 देशांमध्ये सैन्य नाही, ते पुढीलप्रमाणे – कोस्टा रिका, पनामा, हैती, सोलोमन बेटे, नॉरु , ग्रेनेडा आणि व्हॅटिकन सिटी

प्रश्न : असा कोणता प्राणी आहे जो नरापासून मादीमध्ये बदलू शकतो ?
उत्तर: ऑक्टोपस (Octopus)

प्रश्न : कोणत्या देशातील मुलीशी लग्न केल्यास सरकारी नोकरी मिळते ?
उत्तर : जर तुम्ही आईसलँड (Iceland ) देशातील मुलीशी लग्न केलं तर तुम्हाला सरकारी नोकरी मिळते. दरमहा सुमारे तीन लाख पगारासह तेथे नोकरी आणि नागरिकत्व मोफत दिल जातं. असा तिथला नियम आहे.

प्रश्न : कोलकाता पोलिस पांढरी वर्दी का घालतात ?
उत्तर : समुद्राजवळ असल्याने येथे भरपूर उष्णता आणि आर्द्रता असल्याने ब्रिटिशांनी येथील पोलिसांसाठी पांढरा रंग निवडला. जेणेकरून त्यांची वर्दी सूर्यप्रकाश परावर्तित होऊन कमी उष्णता मिळेल.

प्रश्न : असा कोणता देश आहे जिथं रात्र फक्त 40 मिनिटेच असते ?
उत्तर : नॉर्वेमध्ये रात्रीची वेळ फक्त 40 मिनिटे आहे. म्हणूनच याला country of midnight sun म्हणतात.

प्रश्न : असा कोणता प्राणी आहे, त्याच आधार कार्ड बनवलं जाऊ शकतं ?
उत्तर: कोआला (Koala) नावाचा एक प्राणी आहे ज्याचे आधार कार्ड बनवता येते. या प्राण्याचे बोटांचे ठसे हुबेहूब माणसासारखे आहेत.

प्रश्न : असा कुठला देश आहे ज्या देशांमध्ये एकही नदी वाहत नाही ?
उत्तर : सौदी अरेबिया

Leave A Reply

Your email address will not be published.