DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा झटका, आता 42% DA विसरा; महागाई भत्त्याबाबत समोर आलं मोठं अपडेट…
केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. डीए वाढीमध्ये आता (DA) मोठी वाढ होण्याची अपेक्षा धुळीस मिळाली आहे. मात्र, तरीही महागाई भत्ता वाढणार आहे पण आता जितका विचार केला जात होता तितका वाढणार नाही. अशा स्थितीत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या…