Farmer Bonus : राज्यातील 5 लाख शेतकऱ्यांना हेक्टरी 15,000 रुपये बोनस, पण कोणते शेतकरी असणार पात्र ?…
मागील वर्षी शासनाने धानाला बोनस जाहीर केला नव्हता. यावर्षी हिवाळी अधिवेशनादरम्यान, शासनाने हेक्टरी 15 हजार रूपये बोनस जाहीर केला आहे. मात्र, सदर बोनस सरसकट देण्यात येणार आहे की, केवळ शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या…