समृद्धी महामार्गाबाबत मोठं अपडेट, महामार्गावर ‘या’ वाहनांना नो एंट्री, पहा,…
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) मुंबई ते नागपूर हे 16 तासांचे अंतर केवळ 8 तासांवर आणण्यासाठी मुंबई ते नागपुर हा 701 Km चा समृद्धी महामार्ग प्रकल्पाच्या पहिल्या टप्पाचे काम नागपूर ते शिर्डी 502Km अंतर पूर्ण झालं असून या…