भारतात 10 पैकी 7 जण करतात ही मोठी चूक ; त्याच चुकीमुळे सायरस मिस्त्रींचा गेला जीव, पहा काय आहे, सीट…
शेतीशिवार टीम : 06 सप्टेंबर 2022 : भारतातील 10 पैकी 7 प्रवासी वाहनाच्या मागील सीटवर बसताना कधीही सीट बेल्ट लावत नाहीत. Local Circle ने केलेल्या पाहणीत ही माहिती समोर आली आहे. सर्वेक्षणात 10,000 हून अधिक लोकांना सीट बेल्ट घालण्याबाबत प्रश्न…