KBC14 : 1 कोटींच्या या साध्या-सोप्या प्रश्नावर कंटेस्टंटची बोलती बंद ; पहा, KBC मध्ये विचारलेल्या…
शेतीशिवार टीम : 31 ऑगस्ट 2022 : अमिताभ बच्चन यांचा क्विझ शो 'कौन बनेगा करोडपती'चा सीझन 14 (KBC 14) जबरदस्त हिट होत आहे. मंगळवारी प्रसारित झालेल्या भाग 18 ची सुरुवात फास्टेस्ट फिंगर फर्स्ट राउंडने झाली. केरळमधील डर्मेटोलॉजिस्ट अँना वर्गीस ही…