शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता वर्ग-2 च्या जमीन धारकांनाही मिळणार जामीनदाराविना कर्ज; पहा नियम व…
अहमदनगर : वर्ग दोनच्या जमीन (Class II lands) धारकांसाठी शेती कर्ज मिळवण्यासाठी येणाऱ्या अडचणी येत होत्या. त्यांना कोणी जामीनही व्हायला तयार नव्हते. याबाबत शेतकरी संघटनेने जिल्हा बँक येथे गेल्या आठ दिवसापूर्वी अधिकाऱ्यांबरोबर सविस्तर चर्चा…