Take a fresh look at your lifestyle.

आता राज्यातील तलाठ्यांना दिलेल्या सजांमध्ये राहावं लागणार ; अन्यथा होणार ‘ही’ कडक…

शेतीशिवार टीम, 11 मार्च 2022 : आपल्या गावच्या तलाठ्याला आता तलाठी कार्यालयाच्या परिसरात देण्यात आलेल्या सज्यांमध्येच राहावे लागणार आहे. याबाबतचा महत्वपूर्ण निर्णय महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेतला आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय…

आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना : 2022 | ‘या’ लाभार्थ्यांना दरमहा मिळणार 11,000…

शेतीशिवार टीम, 11 मार्च 2022 : राज्यातील महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांसाठी 'आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान' योजने अंतर्गत ज्येष्ठ पत्रकारांना 11 हजार रुपये इतके मानधन देण्याचा महत्वपूर्ण आणि दिलासादायक शासन निर्णय…

खरीप पीक विमा : 2021 | राज्य हिस्स्याचा ₹ 865.95 कोटींचा निधी वितरित !

शेतीशिवार टीम, 9 मार्च 2022 : नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थितीही बिकट झाली आहे. या…

E-Pik Pahni महाराष्ट्र : 2022 | रब्बी पिकांच्या नोंदणीसाठी मुदत वाढवली ; आता ‘या’…

शेतीशिवार टीम, 22 मार्च 2022 : शेतकरी मित्रांनो आजच्या डिजिटल युगामध्ये नवनवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवनवीन सुविधा दिल्या जात आहे आणि अशाच प्रकारची एक महत्त्वपूर्ण आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय गरजेची…

अतिवृष्टी नुकसान भरपाई 2021 : नवा GR आला ; शासनाकडून अतिरिक्त 125.7 कोटी निधीला मंजुरी

शेतीशिवार टीम, 8 मार्च 2022 : अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जुलै 2021 मध्ये अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत वितरित करण्यासाठी काल 7 मार्च 2022 रोजी शासन निर्णय घेऊन राज्यातील…

महिला दिनानिमित्त अशा सेविकांना सरकारचं मोठं गिफ्ट। सरकारकडून रु.180.67 कोटी वितरित…

शेतीशिवार टीम, 8 मार्च 2022 : आंतराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राज्यातील हजारो आशा सेविका व गटप्रवर्तक महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने आशा सेविका आणि गटप्रवर्तक महिलांना दिलासा देणारा एक महत्वपूर्ण शासन 7 मार्च 2022 रोजी निर्णय…

शून्य ही संख्या सम आहे की विषम ?

प्रश्न : Final -फाइनल आणि Finale - फिनाले मध्ये नेमका काय आहे फरक ? उत्तर : दशकभरा पूर्वीपर्यंत फिनाले (Finale) हा शब्द तितकासा प्रचलित नव्हता, पण आता सगळीकडे फक्त ग्रँड फिनालेच ऐकू येतं. प्रश्न असा आहे की जेव्हा डिक्शनरीमध्ये फायनल…

आजची रात्र शेवटची ! आजच टाकी करा फुल, पुढील 8 दिवसांत पेट्रोल 10 ते 15 रुपयांनी महागणार ?

शेतीशिवार टीम, 7 मार्च 2022 : Petrol Diesel Price Today : दररोजच्या प्रमाणेच पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे रेट जाहीर केले आहेत. हा सोमवारही दिलासा देणारा निर्णय असून मंगळवारपासून उलथापालथ सुरू होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात…

अ.नगर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात भव्य स्मार्ट कृषी प्रदर्शन !

शेतीशिवार टीम, 7 मार्च 2022 :  अहमदनगर जिल्ह्यातील सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे  सहकारी साखर कारखान्याच्या सहकार्यातून व वाबळेज इव्हेंट यांच्या संयोजनातून 11 ते 15 मार्चदरम्यान संत शेख महंमद महाराज यात्रोत्सवानिमित्त शहरातील पंचायत…

MG ने ZS EV 2022 : इलेक्ट्रिक वाहनांमध्ये MG मोटर्स ची 🚘 जबरदस्त एंट्री !

शेतीशिवार टीम, 7 मार्च 2022 : MG Motor ने आज भारतात तिच्या प्योर इलेक्ट्रिक ZS EV ची फेसलिफ्ट वर्जन लॉन्च केली आहे. नवीन MG ZS EV 2022 सध्याच्या मॉडेलपेक्षा अधिक रेंज ऑफर करण्यासाठी मोठ्या बॅटरी पॅकचा वापर करते. नवीन ZS EV 2022 मध्ये 50.3…