10th/12th Board Exam 2022 : 10वी, 12वी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, पाहा संपूर्ण Timetable अन् Result…
शेतीशिवार टीम,21 डिसेंबर 2021 :-दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. 10वी, 12वी च्या परीक्षांचं संपूर्ण वेळापत्रक टाइम टेबलसह जाहीर करण्यात आलं आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करुन या…