Browsing Category

Share Market

Onion Procurement Scam : नाफेडचे अध्यक्षांचं स्टिंग ऑपरेशन अन् मोठं – मोठे मासे लागले गळाला, समजून घ्या संपूर्ण प्रकरण..

नाफेडचे म्हणजे राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघाचे (NAFED) काही अधिकारी बफर स्टॉकसाठी पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करताना मोठी खेळी करत होते. आधीच स्वस्तात खरेदी केलेला कांदा नव्याने म्हणजेच वाढीव भावाने खरेदी केल्याचे दाखवून मोठी फसवणूक केली जात आहे. तसेच नाफेड शेतकऱ्यांकडून थेट खरेदी करण्याऐवजी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांकडून कांदा मागवत होती. या…
Read More...

अहिल्यानगर, नाशिक जिल्हा शेततळ्यांमध्ये अव्वल! मिळतंय दीड लाखांपर्यंत अनुदान, पहा चार्ट अन् ऑनलाईन अर्ज प्रोसेस..

शासनाच्या कृषी विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजनेंतर्गत 'मागेल त्याला शेततळे' या योजनेतून आतापर्यंत जिल्ह्यातील 1328 शेतकऱ्यांना हक्काचे शेततळे मिळाले आहे. जिल्ह्यातील तासगाव, कवठेमहांकाळ, जत आणि मिरज तालुक्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला.. 'मागेल त्याला शेततळे' या योजनेंतर्गत राज्यात गतवर्षी…
Read More...

धान, मका, बाजरीसह या 14 खरीप पिकांच्या MSP मध्ये वाढ ! पहा कोणत्या पिकावर किती वाढला MSP ?

सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी तिजोरी उघडली आहे. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने भात, नाचणी, बाजरी, ज्वारी, मका आणि कापूस यासह 14 खरीप पिकांच्या एमएसपी (MSP) मध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 14 खरीप पिकांसाठी वाढवला एमएसपी.. मंत्रिमंडळ बैठकीनंतर…
Read More...

सोयाबीनचे ‘हे’ नवे वाण शेतकऱ्याला करणार लखपती ! फक्त 2 एकरांत घेतलं 39 क्विंटल उत्पादन, पहा हिंगोलीच्या शेतकऱ्याची यशोगाथा..

महाराष्ट्रातील कृषी संजीवनीच्या शास्त्रज्ञांनी सोयाबीनची एक विशेष जात तयार केली आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात ही लागवड केली तर ते सहजच लखपती होण्याची फुल गॅरंटी आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांची झाडे कीटकांना प्रतिरोधक असून आणि उत्पादनही फार कमी वेळात तयार होते. सोयाबीनची पारंपारिक लागवड देशातील मोजक्याच भागात केली जाते, परंतु वाढती…
Read More...

जमिनीचा 7/12 आपल्या नावे केव्हा होतो ? वर्ग-2 जमीन विक्रीची काय आहे प्रक्रिया ? जमीन NA कशी करतात ? जाणून घ्या सर्वकाही..

खरेदीखत जमीन विक्री केल्यानंतर होते. खरेदीखत झाल्यानंतर काही दिवसातच दुय्यम निबंधक कार्यालयातून अविवरण पत्रक तहसीलदार कार्यालयात पाठविले जातात. त्यानंतर संबधित तलाठी कार्यालयात हे विवरण पत्रक पाठविले जातात. त्यानंतर तलाठी सातबारावरील सर्वांना नोटीसा काढतात. नोटीस सही करून अल्यानंतर सातबारावरील जुनी नावे कमी होऊन नवीन मालकाची नावे नोंदाविली जातात..…
Read More...

Land Buy-Sale : आता जमिनीसंदर्भात न्यायालयात दावा सुरु आहे की नाही? हे घरबसल्या कळणार, या वेबसाईटवर टाका सर्व्हे नंबर..

जमिनीसंदर्भात महसूल विभागात अथवा दिवाणी न्यायालयात दावा दाखल आहे की नाही, याची माहिती आता घरबसल्या मिळणार आहे. भूमी अभिलेख विभागाच्या संकेतस्थळावर तसेच 'इक्यूजेसी' या संकेतस्थळावर ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या संकेतस्थळावर नागरिकांनी जमिनीचा सर्वे नंबर टाकल्यास या जमिनीसंदर्भात न्यायालयात दावा सुरू आहे की नाही, याची माहिती होईल. या…
Read More...

खरिपासाठी जिल्हा बँकेकडून 253 कोटींचे कर्जवाटप! पहा तालुकानिहाय मे अखेरपर्यंतचे कर्ज वाटप..

यंदा मान्सून चांगला बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने जाहीर केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात खरीप हंगामासाठी कृषी विभागाने सहा लाख २८ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी होण्याचा अंदाज वर्तविला आहे. या खरीप हंगामासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ५९६.३६ कोटींचे कर्जवाटपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. दि. १ एप्रिलपासून पीककर्ज वाटपास सुरुवात झाली…
Read More...

Pune Ring Road : विधानसभा निवडणुकीपूर्वीच रिंगरोडचे भूमिपूजन, 31 गावांमधील जमिनींचे संपादन पूर्ण..

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) प्रस्तावित केलेल्या वर्तुळाकार रस्त्याचे (रिंग रोड) भूमिपूजन विधानसभा निवडणुकीपूर्वी होण्याची दाट शक्यता आहे. विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागल्यानंतर या रस्त्याचे काम विनाअडथळा सुरू राहण्यासाठी त्यापूर्वीच भूमिपूजन करून प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचा राज्य शासनाचा मानस आहे.…
Read More...

शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! SBI बँक तात्काळ देतेय 3 लाख रुपये, पहा पात्रता, कागदपत्रे – PDF फॉर्म अर्ज प्रोसेस..

भारतीय शेतकर्‍यांना त्यांची शेती चिंतामुक्त करण्यासाठी स्वावलंबी बनवण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड (KCC) ही योजना एक महत्त्वाची सरकारी योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एसबीआय (SBI) किंवा इतर कोणत्याही बँकेत खाते उघडल्यानंतर तीन लाख रुपयांपर्यंतचा लाभ दिला जातो. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने ट्विटर पोस्टमध्ये म्हटले आहे की, किसान क्रेडिट…
Read More...

Pune Metro : आता दापोडी ते निगडीपर्यंत प्रवास सुसाट, मार्गावर असणार 10 मेट्रो स्टेशन, पहा नवा रूट मॅप..

शहरवासीयांच्या मागणीनुसार अखेर पिंपरीपासून निगडीपर्यंत मेट्रोचा विस्तार होत आहे. या मेट्रो मार्गिकचे भूमिपूजन झाले असून कामही सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, या मार्गावर तीन स्टेशन प्रस्तावित असताना आणखी एक मेट्रो स्टेशन वाढविण्यात आले आहे. निगडी येथील टिळक चौकात चौथे अतिरिक्त स्टेशन उभारण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे ५० कोटींचा अधिकचा खर्च होणार…
Read More...