कडबा कुट्टी मशीन अनुदान योजना : 2022 | राज्य शासनाकडून उर्वरित 22.50 कोटींचा निधी वितरित…
राज्य सरकारने भारतात शेतीशी संबंधित प्रत्येक क्षेत्रात शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या आहेत. परंतु माहितीअभावी शेतीतील मोठा वर्ग त्यांचा लाभ घेण्यापासून आजही वंचित आहे. पशुसंवर्धनात गुंतलेल्या शेतकऱ्यांसाठी अशी योजना तर अतिशय महत्त्वाची…