40 हजारांत सुरू ‘कोरपड’ची शेती ; एकदा लागवड करा अन् मिळवा 5 पट नफा ; जाणून घ्या…
शेतीशिवार टीम, 7 डिसेंबर 2021 : कोरफडला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात खूप मागणी आहे. याचं मुख्य कारण म्हणजे त्याचा वापर. कोरफड ज्यूस, लोशन, क्रीम, जेल, शॅम्पू या सर्वांना ग्राहकांमध्ये मोठी मागणी आहे.
अशा परिस्थितीत जर तुम्ही…