Take a fresh look at your lifestyle.

शेतकरी माल विकूण कंगाल, व्यापारी मालामाल, बाजारपेठेत तुर खातेय चांगलाच भाव..

तालुक्यातील शेतकऱ्याकडे असलेला खरीप, रब्बीचा शेतीमाल सुगीत मिळेल त्या भावात विक्री करुन मोकळे झाले आहेत. सध्या शेतकऱ्याकडे विक्रीसाठी शेतीमाल नाही तर तो व्यापाऱ्याकडे आहे. तुर, चणा, गहू ज्वारी, बाजरी यंदा चांगला भाव खात असुन शेतकरी शेतीमाल…

अनिलभैय्या मोबाईल आमदार होते, मी नगरकरांचा मोबाईल खासदार होईल ! जनसंवाद यात्रेत निलेश लंके यांची…

शिवसेना उपनेते, माजी मंत्री अनिलभैय्या राठोड हे नगरकरांचे मोबाईल आमदार होते, मी त्यांचाच कार्यकर्ता आहे. त्यामुळे मला जर नगरकरांनी या लोकसभा निवडणुकीत संधी दिली तर मी ही त्यांच्या सारखा नगरकरांचा मोबाईल खासदार होईल आणि रात्री अपरात्री कधीही…

निलेश लंके यांच्या लोकप्रियतेची नगर शहरात प्रचिती ! शहरातील प्रचारफेरीस नागरीकांचा उत्स्फुर्त…

निलेश लंके यांची स्वाभिमान जनसंवाद यात्रा बुधवारी नगर शहरात पोहचल्यानंतर काढण्यात आलेल्या प्रचार फेरीदरम्यान लंके यांच्या लोकप्रियतेची प्रचिती आल्याचे शिवसेनेचे संभाजी कदम यांनी सांगितले. गेल्या 1 एप्रिलपासून नीलेश लंके यांनी नगर दक्षिण…

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी Good News, केंद्राकडून 20 हजार टन कांदा निर्यातीस परवानगी..

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी श्रीलंका आणि संयुक्त अरब अमिरातीला (यूएई) प्रत्येकी 10 हजार टन कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. सरकारने यूएईला यापूर्वीच 24,400 टन कांदा…

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता, IMD चा या 7 जिल्ह्यांना ऑरेंज…

देशातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेने तीव्र स्वरूप धारण केले असतानाच महाराष्ट्रात मात्र हवामानाचा संमिश्र परिणाम दिसून येत आहे. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये सोसाट्याचा वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला तर अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या…

Pune Ring Road : बांधकामासाठी 10,519 कोटींचा खर्च ! पूर्व-पश्चिम भागात असे असणार 9 टप्पे,…

राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने (MSRDC) हाती घेण्यात आलेल्या रिंगरोड प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यानुसार या प्रकल्पासाठी अमेरिका सिंगापूर, आणि इतर परदेशी कंपन्यांनी निविदा भरल्या आहेत. त्यातच निविदा प्रक्रियेला…

Mumbai-Kolkata Expressway : आता दिल्ली, नागपूरनंतर कोलकाताही मुंबईला जोडणार ! ‘हे’ 4…

अलिकडच्या काही वर्षांत भारतात मोठ्या प्रमाणावर रस्त्यांचे जाळे तयार झाले आहे, सध्या रोड कनेक्टिव्हीटी च्या बाबतीत भारत जगात दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. देशाच्या पायाभूत सुविधांमध्ये प्रगती होत असताना, अनेक राष्ट्रीय महामार्ग आणि हाय-स्पीड…

Business Idea : सध्या शेतात ‘हे’ उन्हाळी पीक घ्या, फक्त 3 महिन्यात मिळवाल तब्बल 2…

आता कडक उन्हाळा सुरु झाला आहे, आणि अश्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य देखील मोठ्या प्रमाणावर जाणवू लागले आहे. या परिस्थितीत पिण्याचे पाणी मिळणे मुश्किल असते तर मग अश्यावेळी शेतीच्या पाण्याबद्दल काय बोलावे. मात्र आज आम्ही तुम्हाला एका अशा पिकाबद्दल…

Maharashtra Rain : राज्यातील ‘या’ 7 जिल्ह्यांत गारपीटीसह भयंकर पाऊस! आणखी 5 दिवस हवामान…

राज्यात मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात पाऊस - गारपिटीने चांगलंच झोडपून काढलं आहे. वादळी पावसाने सर्वत्र शेतीपिकांचे नुकसान झालं आहे परंतु शेतकऱ्यांना अजूनही या अवकाळी पावसाचा सामना करावा लागणार आहे. हवामान विभागाने, राज्यात अजून पाच…

वर्धा – नांदेड रेल्वेच्या बांधकामाला गती ! 284Km अंतरातला आता ‘हा’ टप्पाही होणार…

नांदेड ते वर्धा रेल्वे मार्गासाठी यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये 850 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे आता पुसद ते नांदेड दरम्यान सपाटीकरणाच्या कामाला सुरुवात झाली असून लवकरच मजबुतीकरण पूर्ण केले जाणार आहे. गत 20 वर्षापासून…