Take a fresh look at your lifestyle.

वनरक्षकनंतर आता नाशिक – नागपुरात तलाठी परीक्षेचा पेपरही फुटला ! पोलिसांकडून टॅब, मोबाईल,…

राज्यात यंदा चार वर्षांनंतर तलाठी भरती परीक्षा होत असून, यासाठी दहा लाखाहून अधिक उमेदवारांनी अर्ज केला आहे. गुरुवारपासून राज्यातील विविध केंद्रांवर या परीक्षेला सुरुवात झाली असून, पहिल्याच दिवशी नाशिक व नागपूरच्या केंद्रांवर पेपर फुटल्याची…

Pune Ring Road : रिंगरोडच्या भूसंपादनाला गती, ८ हजार शेतकऱ्यांच्या संमतीने होणार ४६७ हेक्टरचे…

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) प्रस्तावित करण्यात आलेल्या महत्त्वाकांक्षी वर्तुळाकार रस्त्याच्या (रिंगरोड) भूसंपादनाला गती आली आहे. या प्रकल्पासाठी प्राप्त झालेला एक हजार कोटी निधी संपत आला आहे. त्यामुळे…

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज ! महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढला, पगारात झाली थेट…

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जुलै 2023 पासून वाढणारी डीए वाढीची प्रतीक्षा लवकरच संपणार असून सरकार याबाबत मोठा निर्णय घेणार आहे. AICPI इंडेक्सचे आकडे आल्यानंतर त्यांच्या महागाई भत्त्यात किती वाढ होईल हे सूचित केले जाते. पण,…

देशातला पहिला प्रयोग महाराष्ट्रात..! आता मराठीसह ‘या’ 24 भाषांमध्ये मिळणार 7/12 उतारा,…

जमिनीची पूर्ण माहिती देणारा सातबारा मराठी भाषेसह अन्य 24 भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे. देशातील अशा प्रकारचा पहिला प्रयोग राज्यात राबवण्यास सुरुवात झाली आहे. राज्याच्या महसूल विभागात सध्या 2 कोटी 62 लाख सातबारा उतारे असून, त्यातील सुमारे 4…

Maharashtra ZP Bharti 2023 : अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची सूचना, असे झाल्यास ZP जबाबदार…

राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये 'क' वर्गातील पदे भरण्यात येत आहेत. 34 जिल्हा परिषदांमध्ये एकूण 19 हजार 460 पदे भरली जात आहेत. इच्छुकांना 25 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करायचा आहे. सर्व ठिकाणी एकाच कालावधीत पदनिहाय संगणीकृत परीक्षा होणार,…

रेल्वेमध्ये मेगाभरती ! लोको पायलट, ट्रेन मॅनेजरसह 1300 जागांसाठी भरती; 1 लाखांपर्यंत पगार, पहा…

रेल्वे भरतीकडे सर्वच भारतीयांचे लक्ष लागलेले असते. अशातच रेल्वेने 1300 जागांची भरती जाहीर केली आहे. ही भरती सेंट्रल रेल्वेसाठी असणार आहे. लोको पायलट, गार्ड आणि इतर काही पदांसाठी ही भरती आहे. त्यासाठी आवश्यक पात्रता, शिक्षण, वयोमर्यादा आणि…

Pune Metro : पुणे मेट्रोचे वेळापत्रक बदललं, पहा वनाझ ते रुबी हॉल व PCMC ते रुबी हॉल असे असणार…

पुणे शहरात 1 ऑगस्टपासून सुरू केलेल्या मेट्रो सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. रविवारी (दि.13) सुट्टी आणि स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आलेल्या सुट्टीचे औचित्य साधून पुणेकरांनी मेट्रोसफरीचा आनंद लुटला. दरम्यान, प्रवाशांना सूचना…

दुकानदारांनो, वार्षिक 12 लाखांची उलाढाल करताय का? हे नियम पाळा..अन्यथा दुकानाला कुलूपही लागेल अन् 5…

अन्न औषध प्रशासन कार्यालयातर्फे सर्व अन्न व्यावसायिकांनी अन्नसुरक्षा व मानदे कायदा 2006 अंतर्गत परवाना, नोंदणी घेऊनच व्यवसाय करावा, ज्यांची वार्षिक उलाढाल 12 लाखांपेक्षा अधिक आहे, त्यांनी परवाना घेणे आवश्यक आहे. ज्या अन्न व्यावसायिकांची…

PM-KISAN : रज‍िस्ट्रेशन केल्यानंतरही खात्यावर जमा झाले नाही 2000 रुपये, असे झाले असेल तर काय कराल ?

देशातील 8.5 कोटी शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 14 वा हप्ता मिळाला आहे. आता 15 व्या हप्त्याचे पैसे नोव्हेंबरपर्यंत कधीही हस्तांतरित केले जाऊ शकतात. जर तुम्हाला या योजनेसाठी आतापर्यंत पैसे मिळाले नसतील तर तुम्ही एकदा…

Onion Price : देशभरात कांद्याचे भाव गगनाला भिडणार..! नेमकं काय आहे कारण ? जाणून घ्या शेतकऱ्यांकडून..

सध्या देशभरात कांद्याचे भाव गगनाला का भिडत चालले आहे ? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. आतापर्यंत कांद्याचा दर ठीकठाक चालला होता. पण अचानक काय झाले की, कांदा लाल झाला. तर जाणून घ्या की यामागे कोणतेही तात्कालिक कारण नसून काही कारणे…