मुंबई-ठाणे-नवी मुंबईतील प्रवाशांसाठी खुशखबर ! आता ठाणे – बेलापूरऐवजी थेट खारघरमार्गे प्रवास,…
सायन - पनवेल महामार्गावर वाहतुकीची समस्या जटिल बनली आहे. अनेकदा या मार्गावर अपघातांचे प्रसंगही घडतात. सायन - पनवेल महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी खारघर - तुर्भे लिंक रोडचा प्रस्ताव एमएसआरडीसीने तयार केला आहे.
या…