Take a fresh look at your lifestyle.

IAS Interview Question : भारतात सगळ्यात आधी सूर्य कोणत्या राज्यात उगवतो ?

0

शेतीशिवार टीम, 14 फेब्रुवारी 2022 : आपल्या भारत देशातील हुशार तरुणांचं नक्कीच IAS आणि IPS अधिकारी होण्याचे स्वप्न असते. दुसरी गोष्ट म्हणजे ते पूर्ण करण्यासाठी तो आयास आणि कठोर परिश्रम घेऊन UPSC ची तयारी करावी लागते .ही परीक्षा सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे.या परीक्षे मध्ये पोस्ट काढणे मी,म्हणजे कोणत्याही ऐऱ्या-गैऱ्याचे काम नाही. या परीक्षेत फार कमी विद्यार्थी यशस्वी होतात.तर कोणाला लांबचा प्रवास करायला भाग पडतं .

सिविल सेवा परीक्षा तीन टप्प्यात घेतली जाते. ज्यामध्ये दोन लेखी आणि एक इंटरव्यू द्यावा लागतो. पण इंटरव्यू राउंड खूप खडतरअसते.वास्तविक, इंटरव्यू दरम्यान कैंडिडेट कडून अत्यंत किचकट आणि दुरूह प्रश्न विचारले जातात. हे ऐकून परिसखा देणारा खूप विचारात पडतो. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे घेऊन आलो आहोत. चला तर मग जाणून घेऊया…

प्रश्न  : एका मुलाने 143 म्हटले,मुलीने त्याला 25519 असं उत्तर दिलं, तर मग मुलगी त्या मुलाला नेमकं काय म्हणाली ?
उत्तर : मुलगा म्हणाला 143 म्हणजे मी तुझ्यावर प्रेम करतो (I LOVE YOU). यावर मुलीने 25519 असं उत्तर दिलं म्हणजे 25 = Y 5 = E 19 = S म्हणजेच होय (YES ) असे उत्तर दिलं.

(25519 ही अक्षराची संख्या आहे;Y हे वर्णमालेचं 25 वे अक्षर आहे, E हे 5 वं आहे, S हे 19 वं आहे, म्हणून (YES ) म्हणजे होय )

प्रश्न : वर्ल्ड बँक समूहाचे सध्याचे प्रमुख कोण आहेत ?
उत्तर : ‘डेविड मालपास‘ (David Malpass) वर्ल्ड बँक समूहाचे विद्यमान अध्यक्ष आहेत.

प्रश्न : भारतीय सैन्यासाठी एक एक्सोस्केलेटन सूट (Exoskeleton suit) कोणाद्वारे डिझाइन केला आहे?
उत्तर : भारतीय सैन्यासाठी एक्सोस्केलेटन सूट (Exoskeleton suit) संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) द्वारे तयार केला जातो

प्रश्न : जर गवर्नरच्या गाडीखाली दबून मुलाचा मृत्यू झाला तर कोणावर गुन्हा दाखल केला जाईल ?
उत्तर : आर्टिकल 361 अंतर्गत राज्याचे प्रमुख, राज्यपाल आणि राष्ट्रपती यांना सूट देण्यात येते. यामुळे पदावर बसलेली व्यक्ती जबाबदार राहणार नाही. त्याच्यावर तडीपारीचा गुन्हा दाखल होऊ शकतो, पण तोही राज्य सरकारवर नोंदवला जाईल

प्रश्न : जिलेबीला इंग्रजीत काय म्हणतात ?
उत्तर : जिलेबीला इंग्रजीत अनेक नावांनी ओळखले जाते.जसे- Funnel Cake, Rounded Sweet आणि syrup filled ring असे देखील म्हणतात.

प्रश्‍न : भारत देशात सूर्य सर्वप्रथम कोणत्या राज्यात उगवतो ?
उत्तर : भारतातील पहिला सूर्य ‘अरुणाचल प्रदेशात’ उगवतो.

प्रश्न : भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते?
उत्तर : विल्यम बेंटिक. (William Bentick)

प्रश्न : इंद्रधनुष्य तयार होण्यामागचं कारण काय ?
उत्तर : वर्ण विक्षेपणामुळे. इंद्रधनुष्याच्या रंगांचे कारण म्हणजे ढगातील लहान थेंब किंवा पाण्याच्या कणांवर पडणाऱ्या सूर्यकिरणांचे विक्षेपण. सूर्याची किरणे अपवर्तित होऊन पावसाच्या थेंबांद्वारे परावर्तित होऊन इंद्रधनुष्य तयार करतात.

प्रश्न : असा कोणता पक्षी आहे, जो जमिनीवर कधीच पाय ठेवत नाही ?
उत्तर : हरियाल पक्षी. जो कबुतराचा एक प्रकार आहे. तो कधीच जमिनीवर पाय ठेवत नाही.

प्रश्न : जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कोणता आहे ?
उत्तर : गोरखपूर रेल्वे स्टेशन. हा प्लॅटफॉर्म 1366 मीटर लांब आहे. सध्या जगातील सर्वात लांब प्लॅटफॉर्म म्हणून या प्लॅटर्फार्मला ओळखले जाते.

प्रश्न : YouTube वर सर्वात जास्त LIKE केलेला व्हिडिओ कोणता आहे?
उत्तर : सर्वाधिक आवडलेला व्हिडिओ Despacito song .ज्याला आतापर्यंत 47 लाख (47 million) लाईक्स मिळाले आहेत.

प्रश्न : डास एका वेळी आपलं किती रक्त पितात ?

उत्तर : डास त्यांच्या नांगीने एका वेळी 0.001 ते 0.1 मिली रक्त पितात.
एका वेळी 1,20,0000 डास मिळून तुमच्या शरीरातील सर्व रक्त पिऊ शकतात.

प्रश्न : असं काय आहे जे बाहेर फुकट अन् दवाखान्यात पैसे देऊन मिळतं ?
उत्तर : ऑक्सीजन

प्रश्न : असा कोणता पक्षी आहे जो कधीही मांस खात नाही ?
उत्तर : पोपट

प्रश्न : कोणता प्राणी अंडी आणि दूध दोन्ही देतो ?
उत्तर : प्लॅटिपस (Platypus) , ज्याला ‘डक-बिल्ड प्लॅटिपस’ असेही म्हणतात. हा प्राणी ऑस्ट्रेलियामध्ये आढळतो तो अंडीही देतो अन् दूधही…

प्रश्न : असा कोणता जीव आहे, जो आपले पाय चालण्यासाठी नव्हे, तर झोपण्यासाठी वापरतो ?
उत्तर : वटवाघुळ (Bats)

प्रश्न : अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात कोणत्या क्रांतीकाराचा जन्म झाला होता?
उत्तर : पांडुरंग महादेव बापट ऊर्फ सेनापती बापट

प्रश्न : आर्मीचा फुल फॉर्म काय आहे ?

उत्तर : आर्मीचा फुल फॉर्म अलर्ट रेग्युलर मोबिलिटी यंग (Alert Regular Mobility Young) आहे. Army हे नाव लॅटिन शब्द armata पासून बनलं आहे.

प्रश्न : असं काय आहे, जे वर्षात 1 वेळा, महिन्यामध्ये 2 वेळा, आठवड्याला 4 वेळा अन् दिवसात 6 वेळा येतं ?
त्तर : F Letter

सविस्तर समजून घेउयात :- वर्षात 12 महिने :- ((January , February, March, April, May, June, July, August, September, October, November, December) ) मध्ये या 12 महिन्यांत फक्त फेब्रुवारीमध्येच ‘F’ हे लेटर येतंय.

एक महिन्यामध्ये 4 हफ्ते येतात. (First, Second, Third, Fourth) या 4 हप्त्यांत ‘F’ हे Letter फक्त First आणि F मध्ये येतं.

एका हप्त्यात 7 दिवस येतात. (First Day, Second Day, Third Day, Fourth Day, Fifth Day, Sixth Day and Seventh Day) या 7 दिवसांत फक्त First, Fourth, Fifth मध्ये ‘F’ हे Letter 4 वेळा येतं.

एक दिवसात 24 तास असतात. (One, Two, Three, Four, Five, Six, Seven, Eight, Nine, Ten…….Fourteen, Fifteen…….Twenty Four) यामध्ये 24 तासांत ‘F’ हे Letter 6 वेळा येतं.

 

Leave A Reply

Your email address will not be published.