Take a fresh look at your lifestyle.

UPSC Interview 10 Questions : असं काय आहे जे जेवढं जास्त स्वच्छ केलं जात तितकं ते काळ होतं ?

0

शेतीशिवार टीम, 11 फेब्रुवारी 2022 : UPSC परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा आहे. जे उत्तीर्ण होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते.आणि जो या परीक्षेत उत्तीर्ण होतो तो देशाचा (IAS) अधिकारी होतो. या परीक्षेचे एकूण तीन टप्पे आहेत. ज्यामध्ये लेखी बरोबर इंटरव्हिव्ह हि घेतला जातो. प्रत्येकजण लेखी परीक्षा पास तर होतो पण इंटरव्हिव्ह मध्ये अडकतात.

खरं तर असे अनेक प्रश्न या UPSC इंटरव्यू दरम्यान विचारले जातात. ज्याची उत्तरे प्रत्येकाच्या डोक्यात बसत नाहीत. हे प्रश्न खूप गुंतागुंतीचे आणि गुंफलेले असतात. भल्याभल्यांचं मन हेलावतं. तर आज आम्ही या पोस्टमध्ये तुमच्यासाठी असेच काही प्रश्न घेऊन आलो आहोत जे तुम्हाला इंटरव्हिव्ह मध्ये खूप मदत करू शकतात.

प्रश्न – SC आणि ST मध्ये नेमका काय आहे फरक ?
उत्तर- SC कॅटेगरी म्हणजे समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर गेलेले लोकं…
ST कॅटेगरी म्हणजे सामाजिक शोषणाचे बळी ठरलेले लोकं….

प्रश्न – कोणत्या देशात सार्वजनिक वाहतूक (Public transport) मोफत आहे ?
उत्तर- लक्झेंबर्ग (Luxembourg) या देशात वाहतूक पूर्णपणे मोफत आहे.

प्रश्न – असं काय आहे जे जेवढं जास्त स्वछ केलं जात तितकं ते काळ होतं ?
उत्तर- ब्लॅक बोर्ड (फळा)

प्रश्न – मानवी शरीरात असा कोणता भाग आहे तिथे वीज निर्माण होते ?
उत्तर – मानवी मेंदू 12-15 वॅट (12-15 watts) वीज निर्माण करतो.

प्रश्न – जगात असा कोणता देश आहे जिथं साप आढळत नाही ?
उत्तर- न्यूझीलंड (New Zealand) हा जगातील असा देश आहे जिथे एकही साप आढळत नाही.

प्रश्न- असा कोणता प्राणी आहे त्याच हृदय मेंदूत असतं ?
उत्तर- कोळंबीचे (झिंगा) हृदय त्याच्या मेंदूमध्ये असतं.

प्रश्न – माचीस चा शोध कोणी व केव्हा लावला ?
उत्तर – 31 डिसेंबर 1827 रोजी माचीसचा शोध लागला. त्याचा शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञाचे नाव ‘जॉन वॉकर’ असं आहे. जो ब्रिटनमधील शास्त्रज्ञ होता. जॉन वॉकरने अशी माचिसची काडी बनवली होती, जी कोणत्याही खडबडीत जागी घासून जाळली जात असे.

प्रश्न – जन्मापासून तर मृत्यूपर्यंत शरीराचा असा अवयव आहे जो कधीच वाढत नाही ?
उत्तर – फक्त डोळा हा एक अवयव आहे जो कधीही वाढत नाही.

प्रश्न –  कोणत्या देशात रात्र फक्त 40 मिनिटांची असते ?
उत्तर – नॉर्वे हा जगातील असा देश आहे जिथे 40 मिनिटांची रात्र असते.

प्रश्न – कोणत्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही होय म्हणून देऊ शकत नाही ?
उत्तर – तुम्ही झोपलेले आहात का ? या प्रश्नाचं उत्तर आपण कधीही होय म्हणून देऊ शकत नाही…

Leave A Reply

Your email address will not be published.