Take a fresh look at your lifestyle.

Upsc Interview 12 Questions : असं काय आहे, जे आपण खाऊ शकतो, पिऊ शकतो अन् जाळूही शकतो ?

0

शेतीशिवार टीम, 1 जानेवारी 2022 : UPSC परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा आहे. जे उत्तीर्ण होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते.आणि जो या परीक्षेत उत्तीर्ण होतो तो देशाचा (IAS) अधिकारी होतो. या परीक्षेचे एकूण तीन टप्पे आहेत. ज्यामध्ये लेखी बरोबर इंटरव्हिव्ह हि घेतला जातो. प्रत्येकजण लेखी परीक्षा पास तर होतो पण इंटरव्हिव्ह मध्ये अडकतात.

खरं तर असे अनेक प्रश्न या UPSC इंटरव्यू दरम्यान विचारले जातात. ज्याची उत्तरे प्रत्येकाच्या डोक्यात बसत नाहीत. हे प्रश्न खूप गुंतागुंतीचे आणि गुंफलेले असतात. भल्याभल्यांचं मन हेलावतं. तर आज आम्ही या पोस्टमध्ये तुमच्यासाठी असेच काही प्रश्न घेऊन आलो आहोत जे तुम्हाला इंटरव्हिव्ह मध्ये खूप मदत करू शकतात.

प्रश्न – असं कोणतं काम आहे, जे अविवाहित मुली करू शकत नाही ?
उत्तर – अविवाहित मुली सुंदर लावू शकत नाही अन् मंगळसूत्र घालू शकत नाही, तसेच ती घटस्फोटही देऊ शकत नाही…

प्रश्न – भारतातील सर्वात जास्त भुईमूगाचं उत्पादक असलेलं राज्य कोणतं ?
उत्तर – गुजरात

प्रश्न – 24 तासांमध्ये हत्ती किती तास झोपतो?
उत्तर – हत्ती दिवसात सुमारे 4 ते 5 तास झोपतो.

प्रश्न – असं काय आहे जे पुरुष लपून अन् स्त्रिया दाखवून चालतात ?
उत्तर – पर्स (पॉकेट)

प्रश्न – असा कोणता देश आहे, तिथे फक्त मुलीच दारू पिऊ शकतात ?
उत्तर – पेरू देश

प्रश्न – रेल्वे रुळांच्या बाजूला लावलेल्या W/L बोर्डाचा अर्थ काय ?
उत्तर- W/L म्हणजे हॉर्न वाजवणे. जेथे असे फलक लावले जातात तेथे हॉर्न वाजवावा लागतो.

प्रश्न – बळीच्या बकर्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात ?
उत्तर – Scapegoat – (स्कॅपगोट)

प्रश्न – असं काय आहे, जे आपण खाऊ शकतो, पिऊ शकतो अन् जाळूही शकतो ?
उत्तर – नारळ

प्रश्न – मानवी मेंदूची स्टोरेज कॅपिसिटी किती आहे ?
उत्तर – मानवी मेंदूची ब्रेन स्टोरेज कॅपिसिटी (Brain storage capacity) ही 10 लाख GB आहे.

प्रश्न- मानवी डोळ्याचे वजन किती असतं ?
उत्तर- मानवी डोळ्याचे वजन फक्त 7.5 ग्रॅम आहे.
अतिरिक्त माहिती :- मानवी डोळ्याचं वजन फक्त 0.25 ounce म्हणजे 7.5 grams असतं. डोळ्याची साइज ही 0.4 cubic inch म्हणजे 6.5 cm3 असते. किती गंमत आहे ना, 75 किलोच्या मानवी शरीरात 7.5 ग्रॅमचा डोळा इतका महत्त्वाचा आहे की, तो नसेल तर संपूर्ण शरीर निरुपयोगी ठरतं.

Leave A Reply

Your email address will not be published.