शेतीशिवार टीम, 23 जानेवारी 2022 : UPSC / MPSC परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा आहे. जे उत्तीर्ण होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. आणि जो या परीक्षेत उत्तीर्ण होतो तो देशाचा (IAS) अधिकारी होतो. या परीक्षेचे एकूण तीन टप्पे आहेत. ज्यामध्ये लेखी बरोबर इंटरव्हिव्ह हि घेतला जातो. प्रत्येकजण लेखी परीक्षा पास तर होतो पण इंटरव्हिव्ह मध्ये अडकतात.
खरं तर असे अनेक प्रश्न या UPSC / MPSC इंटरव्यू दरम्यान विचारले जातात. ज्याची उत्तरे प्रत्येकाच्या डोक्यात बसत नाहीत. हे प्रश्न खूप गुंतागुंतीचे आणि गुंफलेले असतात. भल्याभल्यांचं मन हेलावतं. तर आज आम्ही या पोस्टमध्ये तुमच्यासाठी असेच काही प्रश्न घेऊन आलो आहोत जे तुम्हाला इंटरव्हिव्ह मध्ये अन् परीक्षेमध्ये खूप मदत करू शकतात.
प्रश्न : जगातील असा कोणता प्राणी आहे, त्या प्राण्याला 3 डोळे आहेत ?
उत्तर : तुतारा (Tuatara) हा एक प्राणी आहे ज्याला 3 डोळे आहेत. हा प्राणी फक्त न्यूझीलंडमध्ये आढळते. तुताराच्या (Tuatara) डोक्यावर तिसरा डोळा असतो ज्याला पॅरिएटल डोळा (Parietal eye) म्हणतात.
प्रश्न : एखाद्या अल्पवयीन मुलाने खून केला तर त्याला काय शिक्षा मिळेल ?
उत्तर : नवीन कायद्यानुसार, अल्पवयीन गुन्हेगारांचे वय 18 वरून 16 करण्यात आलं आहे. कलम 82 नुसार, 7 वर्षाखालील आणि 12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाने केलेले कोणतेही कृत्य गुन्हा ठरत नाही. अल्पवयीन मुलाने गुन्हा केल्यास किमान 3 वर्षे आणि कमाल 7 वर्षांच्या कारावासाची तरतूद आहे.
प्रश्न : पृथ्वीवरून फक्त 5 मिनिटासाठी ऑक्सिजन गायब झाला तर काय होईल ?
उत्तर : पायाखालची जमीन सरकून 10 ते 15 कि.मी पर्यंत खाली जाईल. धातूंचे टोक वेल्डिंगशिवाय आपोआप जोडले जातील. पृथ्वी खूप थंड होईल. प्रत्येक जीवित कोशिका फुलून फुटून जाईल. त्यामुळे जीव – जंतूही मरतील..
प्रश्न : INDIA चा फुल फॉर्म काय आहे ?
उत्तर : INDIA – Indepenedt National Democratic Intelligence Area.
प्रश्न : Blood Test करताना नेहमी Ring Finger नेच Blood का घेतलं जातं?
उत्तर : डाव्या हाताच्या Ring Finger ची नस थेट हृदयाशी जोडलेली असते. या कारणास्तव Ring Finger नेच रक्त तपासणीसाठी वापरलं जातं.
प्रश्न : भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते?
उत्तर : विल्यम बेंटिक
प्रश्न : राजीव गांधी खेळ रत्न पुरस्काराचे स्वरूप काय आहे?
उत्तर : 25 लाख रुपये आणि प्रशस्तीपत्र
प्रश्न : तीन राजधान्या असलेले पहिले राज्य कोणतं अन् त्या तीन राजधान्यांची नावे सांगा ?
उत्तर : आंध्रप्रदेश
विशाखापट्टणम – कार्यकारी राजधानी
अमरावती – विधानसभेची राजधानी
कुर्नूल – न्यायिक राजधानी
प्रश्न : जगातील सर्वात पहिला कोरोणा रुग्ण कोठे आढळला ?
उत्तर : चीन (17 नोव्हेंबर 2019 )
प्रश्न : आरआयपी (RIP) चा फुल फॉर्म काय आहे ?
उत्तर : rest in peace आत्म्याला शांती मिळो.
प्रश्न : जगातील सर्वात मोठा धर्म कोणता?
उत्तर : ख्रिश्चन (240 कोटी)
प्रश्न : असं व्यक्तीच पाच अक्षरी नाव काय ? जे उलटं आणि सरळ वाचलं तरी सारखंच येतं ?
उत्तर : नवजीवन
प्रश्न : जगातील सर्वात मोठा धर्म कोणता
उत्तर : उत्तर : ख्रिश्चन (240 कोटी)