Take a fresh look at your lifestyle.

Interview Question : असा कोणता प्राणी आहे, त्याच्या दुधाचा रंग निळा असतो ?

0

महाअपडेट टीम 16 डिसेंबर 2021:- UPSC परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा आहे. जे उत्तीर्ण होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते.आणि जो या परीक्षेत उत्तीर्ण होतो तो देशाचा (IAS)अधिकारी होतो. या परीक्षेचे एकूण तीन टप्पे आहेत.ज्यामध्ये लेखी बरोबर इंटरव्यू हि घेतला जातो. प्रत्येकजण लेखी परीक्षा पास तर होतो पण इंटरव्यू मध्ये अडकतात.

खरे तर असे अनेक प्रश्न या UPSC इंटरव्यू दरम्यान विचारले जातात. ज्याची उत्तरे प्रत्येकाच्या डोक्यात बसत नाहीत. हे प्रश्न खूप गुंतागुंतीचे आणि गुंफलेले असतात. भल्याभल्यांचे मन हेलावतं. तर आज आम्ही या पोस्टमध्ये तुमच्यासाठी असेच काही प्रश्न घेऊन आलो आहोत जे तुम्हाला इंटरव्यू मध्ये खूप मदत करू शकतात.

प्रश्न : अशी कोणती गोष्ट आहे, जी आपल्याला दोनदा फुकट मिळते अन् नंतर विकत ?
उत्तर : दात

प्रश्न : चंद्रावर दुसरे पाऊल कोणी टाकले होते?
उत्तर :  नील आर्मस्ट्राँगने चंद्रावर पहिली आणि दुसरी पावले टाकली.

प्रश्न : लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठे शहर कोणते आहे?
उत्तर : टोकियो

प्रश्न : एक भिंत बांधायला आठ माणसांना दोन दिवस लागतात, तर तीच भिंत बांधायला चार माणसांना किती वेळ लागेल?
उत्तर : ती भिंत आधीच आठ माणसांनी बांधली असल्यामुळे वेळ लागणार नाही…

प्रश्न :  एका मिनिटात 61 सेकंद असू शकतात का ?
उत्तर : होय, एका मिनिटात 61 सेकंद असू शकतात. प्रत्येक वर्षात दोन मिनिटे असतात ज्यात प्रत्येक मिनिट पूर्ण 61 सेकंदांचा असतो.

प्रश्न : सती प्रथेला कोणी विरोध केला ?
उत्तर : राजा राम मोहन रॉय

प्रश्‍न : असे कोणते देश आहेत जेथे डास आढळत नाहीत ?
उत्तर : फ्रान्स

प्रश्न : असा कोणता प्राणी आहे, त्याचे हृदयाचे ठोके दूरवरून ऐकू येतात ?
उत्तर : ब्लू व्हेल मासा

प्रश्न : कोणता पक्षी सर्वात उंचावर उडू शकतो ?
उत्तर : गिधाड

प्रश्न : कोणत्या प्राण्याच्या दुधाचा रंग निळा असतो?
उत्तर : मादा बन्था

Leave A Reply

Your email address will not be published.