Take a fresh look at your lifestyle.

UPSC Interview 14 Question : असा कोणता प्राणी जो दर 30 दिवसांनी बाळाला जन्म देऊ शकतो ?

0

शेतीशिवार टीम,19 डिसेंबर 2021 :- UPSC परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा आहे. जे उत्तीर्ण होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते.आणि जो या परीक्षेत उत्तीर्ण होतो तो देशाचा (IAS) अधिकारी होतो. या परीक्षेचे एकूण तीन टप्पे आहेत. ज्यामध्ये लेखी बरोबर इंटरव्हिव्ह हि घेतला जातो. प्रत्येकजण लेखी परीक्षा पास तर होतो पण इंटरव्हिव्ह मध्ये अडकतात.

खरं तर असे अनेक प्रश्न या UPSC इंटरव्यू दरम्यान विचारले जातात. ज्याची उत्तरे प्रत्येकाच्या डोक्यात बसत नाहीत. हे प्रश्न खूप गुंतागुंतीचे आणि गुंफलेले असतात. भल्याभल्यांचं मन हेलावतं. तर आज आम्ही या पोस्टमध्ये तुमच्यासाठी असेच काही प्रश्न घेऊन आलो आहोत जे तुम्हाला इंटरव्हिव्ह मध्ये खूप मदत करू शकतात.

प्रश्न : सूर्यकिरणांमध्ये किती रंग असतात, त्या रंगाची नवे सांगा ?
उत्तर : 7 रंग. (जांभळा, जांभळा, निळा, हिरवा, पिवळा, नारिंगी आणि लाल)

प्रश्न : मानवी शरीराचा कोणता भाग रक्तातून युरिया फिल्टर करतो ?
उत्तर : मूत्रपिंड (Kidney)

प्रश्न : झंडा उंचा रहे हमारा हे प्रसिद्ध ध्वज गीत कोणी रचलं ?
उत्तर : श्यामलाल गुप्ता पार्षद

प्रश्न : असा कोणता खाद्यपदार्थ आहे जो कधीही खराब होत नाही ?
उत्तर : मध कधीच खराब होत नाही.

प्रश्न : जगातील कोणत्या देशात कुत्रे पाळणे कायदेशीर गुन्हा आहे ?
उत्तर : आइसलँड

प्रश्‍न : अशी कोणती गोष्ट आहे जी उन्हातही सुकत नाही ?
उत्तर: घाम

प्रश्न : जगातील सर्वात जुना ध्वज कोणत्या देशाचा आहे ?
उत्तर : डेन्मार्क

प्रश्‍न : अशी कोणती गोष्ट आहे, जी सतत वाढतचं राहते ?
उत्तर : माणसाचं वय

प्रश्न : शुद्ध हिंदीत टायला काय म्हणतात ?
उत्तर : कंठ लंगोटी

प्रश्न : कोणता प्राणी एकदा झोपला की 3 वर्षांपर्यंत झोपतो ?
उत्तर : गोगलगाय (Land snail)

प्रश्न : कोणती कोंबडी हिरव्या रंगाची अंडी घालते ?
उत्तर : नेडी कोंबडी हिरव्या रंगाची अंडी घालते.

प्रश्न : असा कोणता प्राणी जो दर 30 दिवसांनी बाळाला जन्म देऊ शकतो ?
उत्तर: स्वॅम्प वॉलबी (Swamp Walby), ही कांगारूची एक प्रजाती आहे आणि दर 30 दिवसांनी बाळाला जन्म देऊ शकते.

प्रश्न : जगातील सर्वात मोठं जेल (तुरुंग) कोठे आहे ?
उत्तर : जगातील सर्वात मोठं तुरुंग तिहार जेल भारतातील दिल्ली येथे आहे. (तिहार तुरुंग 1957 पासून अस्तित्वात असून त्यामध्ये 5200 कैदी ठेवण्याची क्षमता आहे).

Leave A Reply

Your email address will not be published.