देशातली पहिली डबल डेकर इलेक्ट्रिक बस राज्यातील ‘या’ शहरात धावणार ! 2 कोटी किंमत, 80…
देशातील पहिली एसी डबल डेकर बस लवकरच सेवेत दाखल होणार आहे. याबाबत ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI), पुणे कडून फिटनेस प्रमाणपत्र मिळालं आहे. स्विच नावाच्या कंपनीने बनवलेली ही बस ऑगस्ट 2022 मध्येच आली होती. सेवेत येण्यापूर्वी त्याला…