Mumbai – Shirdi – Solapur Vande Bharat Train : दोन्ही रूटवर ट्रेन सुरु, जाणून घ्या…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी दोन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. पहिला मुंबई आणि सोलापूर दरम्यान आणि दुसरा मुंबई आणि शिर्डी दरम्यान. मुंबईत उद्घाटन सोहळा पार पडला, ज्यात केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव,…