Take a fresh look at your lifestyle.

Pune: मारुतीराव मानलं तुम्हाला..! शिरूरमध्ये एकरी 120 टन उसाचं उत्पादन घेत केला नवा विक्रम; जाणून…

महागाईच्या या जमान्यात बहुतांश शेतकरी शेती परवडत नाही असे सऱ्हास बोलताना दिसून येतात. पण शिरूर येथील एका शेतकऱ्याने मात्र हे वाक्य खोटे ठरवले आहे. मारुती केरबा कदम असे या शेतकऱ्याचे नाव आहे. विशेष म्हणजे मारुतीरावांकडे स्वतःची जमीन…

Maha -E Gram : जन्म, मृत्यू, विवाह नोंदणी, घरपट्टी, पानपट्टी, इ. दाखले डिजिटल मिळण्यास सुरुवात, पहा…

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या उपक्रमाने आता ग्रामपंचायतीचे सर्व दाखले घरबसल्या मिळणार आहे त्यामुळे नागरिकांना ग्रामपंचायतीमधील सुविधा ऑनलाइन मिळू लागल्या आहेत. पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यातील कोडीत बुद्रुक…

आता ठाणे, कल्याण, भिवंडीहुन फक्त 20 मिनिटांत मुंबई ! 9Km च्या बोगद्यासाठी 7,765 कोटींचा खर्च, असा…

ईस्टर्न फ्री - वे थेट कोस्टल रोडला जोडण्यासाठी ऑरेंज गेट - मरिन ड्राइव्ह प्रकल्प सुरू करण्याच्या दिशेने प्रशासनाने आणखी एक पाऊल टाकले आहे. हा प्रकल्प सुरू झाल्याने मुंबईच्या एका भागातून वाहने न थांबता कमी वेळात दुसऱ्या भागात पोहोचू शकणार…

Farmer Scheme : ठिबक-तुषार सिंचनासाठी मिळवा 1,27,000 पर्यंत अनुदान, जिल्ह्यातील 18,000 शेतकऱ्यांनी…

आज केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतात भूजल पातळी धोक्यात आली आहे. जमिनीतील पाण्याची खालावलेली पातळी, उत्पादकता वाढीसाठीचे नियोजन, पाण्याच्या अतिवापरामुळे नापीक झालेली जमीन, यावर आता ठिबक सिंचन हे शाश्वत पर्याय ठरत आहे. यासाठी…

Mulching Paper : शेतकऱ्यांनो फळ – भाजीपाला पिकांना मल्चिंग करण्यासाठी मिळवा 16 हजारांचे…

भाजीपाला व फळ पिकाला प्लास्टिक मल्चिंग करण्यासाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत हेक्टरी खर्चाच्या पन्नास टक्के म्हणजेच १६ हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 32 लाभार्थ्यांना 5 लाख 22 हजार…

Crop Loan: शेतकऱ्यांना मोठा दिलासा ! आता कर्ज मिळवण्यासाठी CIBIL Score ग्राह्य धरला जाणार नाही, अशी…

विधिमंडळाकडील प्राप्त संदर्भानुसार शासनाच्या असे निदर्शनास आले आहे की, राज्यातील काही बँका विशेषतः व्यापारी / राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना अल्पमुदती पीक कर्ज मंजुर / वितरण करताना सिबिल अहवाल (CIBIL Report) विचारात घेतात. तसेच, सिबिल स्कोअर…

Mahadbt Schemes : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता एकाच अर्जावर मिळणार 14 योजनांचा लाभ, ट्रॅक्टर, शेततळे,…

केंद्र व राज्य सरकारच्या एकूण 14 योजनांचा लाभ शेतकऱ्यांना आता एकाच अर्जावर मिळणार आहे. 'डीबीटी मध्ये कृषी योजनांचा समावेश झाल्याने शेतकऱ्यांना प्रत्येक योजनांसाठी स्वतंत्र अर्ज करण्याची गरज नाही. भरलेल्या अर्जात शेतकरी पुन्हा बदल करून इतर…

शेतकरी होणार Hi-tech ! फक्त 15 मिनिटांत होणार 1 एकरावर औषध फवारणी, शास्त्रज्ञांनी बनवला गजब ड्रोन,…

बीएचयू कृषी विज्ञान केंद्राच्या कृषी शास्त्रज्ञांनी अत्याधुनिक ड्रोन तयार केले आहेत. या ड्रोन तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकरी शेतात कीटकनाशके आणि खतांची फवारणी करू शकणार आहे. केवळ 15 मिनिटांत एक एकर जमिनीवर खत किंवा कीटकनाशकाची फवारणी करता…

Dragon Fruit : ड्रॅगन फ्रूट लागवडीसाठी शासनाकडून आता 2.28 लाख रु. अनुदान मिळणार, पहा अटी-पात्रता अन्…

ड्रॅगन फ्रुटची लागवड कमी पावसाच्या भागातील शेतकऱ्यांसाठी कमी मेहनत व कमी खर्चामध्ये करता येते. एकात्मिक फलोत्पादन योजनेच्या माध्यमातून ड्रॅगन फ्रुट लागवडीसाठी 1 लाख 60 हजारांचे अनुदान देण्यात येते हे तर आपल्याला माहतीच आहे. मात्र 2022 मध्ये…

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! भोगवटादार वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये करण्याची मोठी संधी, पहा,…

महाराष्ट्र शासन सर्वसामान्य लोकांच्या अडचणी सोडवणे सुलभ व्हावे आणि त्यातून शासनाची महसूल वसुली व्हावी या अनुषंगाने 7/12 सदरी ज्या ठिकाणी भोगवटादार वर्ग 2 असे नमूद आहे त्या जमिनी नजराणा भरून वर्ग 1 करण्याबाबत धोरण राबविण्यात येत आहे. शासन…