राज्य शासनाचा दिलासादायक निर्णय; आता शेतातून DP, टॉवर, विद्युत लाईन गेल्यास इतका मिळणार मोबदला,…
महापारेषणाच्या माध्यमातून विद्युत वाहन करत असताना 66 ते 765 के.व्ही (K.V) पर्यंतच्या मोठ्या लाईन शेतकऱ्यांच्या शेतातून गेल्या असतील तर तसेच टॉवर उभे केले असतील तर शेतीचं नुकसान होतं. तसेच लाईन जर शेतामधून गेल्या असतील तर शेतकऱ्यांना…