भारतात लॉन्च होण्याआधीच Kia Seltos facelift चा व्हिडीओ व्हायरल । लक्झरी फीचर्स पाहून चक्रावून जाल !
शेतीशिवार टीम :16 जुलै 2022 :- देशातील ऑटो मार्केटमध्ये आपला ठसा उमटवणारी दक्षिण कोरियाची कंपनी किया पुन्हा एकदा नवा धमाका करण्याच्या तयारीत आहे. Kia ने दक्षिण कोरियामध्ये 2023 चे सेल्टोस फेसलिफ्ट लॉन्च केले आहे.
देशातील ऑटो मार्केटमध्ये…