शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी । आता फक्त 100 रुपयात करा जमिनीची वाटणी ; पहा कागदपत्रे, PDF फॉर्म आणि…
शेतीशिवार टीम, 27 जून 2022 : नमस्कार, शेतकरी मित्रांनो आपण शेतीशिवारच्या माध्यमातून वेळोवेळी शेत जमिनीचे कायदे, शेती विषयक योजना, बाजारभाव, किंवा इतर काही महत्त्वपूर्ण घडामोडी याच्याबद्दल माहिती घेण्याचा करत आहोत. परंतु आज आपण 100…